IMPIMP

Male Fertility Tips | ‘ही’ भाजी पुरुषांसाठी आहे आशेचा किरण, फर्टिलिटी वाढवण्यासाठी अगदी गुणकारी..!

by sachinsitapure
Male Fertility Tips

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – जगभरातील पुरुषांना वंध्यत्वाची समस्या भेडसावते (Male Fertility Tips). ज्यामुळे त्यांची बाप बनण्याची इच्छा अपूर्ण राहते. अनेक वेळा विवाहित पुरुषांना संतती न झाल्यामुळे लाजीरवाणी वाटते. तसेच कमी आत्मविश्वासाचा सामना करावा लागतो. मात्र एक अशी भाजी आहे ज्याचे सेवन केल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते (Male Fertility Tips).

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

तुम्ही शेवग्याचे नाव ऐकले असेल, त्याला मोरिंगा (Moringa) किंवा ड्रमस्टिक (Drumstick) देखील म्हणतात. शेवग्यामध्ये प्रथिने (Protein), अँटिऑक्सिडंट्स (Antioxidant), कॅल्शियम (Calcium), मॅग्नेशियम (Magnesium), लोह (Iron) यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. ड्रमस्टिकच्या बिया, पाने आणि देठाच्या सर्व भागांमध्ये औषधी गुणधर्म असतात. विवाहित पुरुषांनी ही भाजी जरूर खावी कारण यामुळे आपल्या शरीराला खूप फायदे होतील.

1.वंध्यत्व दूर होते (Drumstick For Infertility)

अनेक पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेत घसरण होते (Male Fertility). किंबहुना त्यांच्या शरीरातील शुक्राणूंची निर्मिती कमी होऊ लागते. अशा वेळी शेवग्याची पाने आणि बिया खूप उपयुक्त ठरू शकतात. कारण या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. ड्रमस्टिकने वंध्यत्व (Infertility) बरे केले जाते. तसेच यामुळे पुरुषांमध्ये पिता बनण्याची क्षमता विकसित होते (Male Fertility Tips).

2.लैंगिक इच्छा वाढते (Drumstick For Infertility Libido)

अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरोसायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, शेवगा म्हणजे ड्रमस्टिकमध्ये कामोत्तेजक गुणधर्म आहेत.
जे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यास मदत करतात, त्यामुळे कामवासना सुधारते.
लैंगिक इच्छा वाढते (Increases Sexual Desire).

Related Posts