IMPIMP

Micron Investment In India | रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार; केंद्राकडून 300 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

by nagesh
Micron Investment In India | india clears micron chip testing plant around 3 billion dollar worth ahead of pm modi us visit us company micron investment in india

नवी दिल्ली : Micron Investment In India | केंद्र सरकारने (Central Government) सुमारे 300 कोटी रुपयांच्या (300 Crores) अमेरिकन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता भारतीयांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने सेमीकंडक्टर कंपनी मायक्रॉनला (Micron Investment In India) भारतात विस्तार करण्यास परवानगी दिली आहे. ही कंपनी भारतात सुमारे 2.7 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक (Investment) करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अमेरिका (America) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

केंद्राने अमेरिकन चिप कंपनी (US Chip Company Micron) मायक्रॉनला (Micron India Investment) भारतात प्लांट उभारण्यासाठी परवानगी दिली. मायक्रॉन ही अमेरिकन कंपनी सेमीकंडक्टर (Semiconductor) तयार करते. आता मायक्रॉन कंपनी देशात सेमीकंडक्टर टेस्टिंग आणि पॅकेजिंगसाठी प्लांट उभारणार आहे. यासाठी कंपनी भारतात 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे, याबाबतची माहिती समोर आली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी ही मंजुरी देण्यात आली आहे. भारत सरकार आणि मायक्रॉन (Government Of India And Micron) यांनी यासंदर्भात करार करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मायक्रॉनचा हा प्रस्तावित प्लांट गुजरातमध्ये उभारला जाणार आहे. या करारांतर्गत, मायक्रॉन कंपनीला 1.34 अब्ज डॉलरच्या प्रोडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) पॅकेजचा लाभही मिळणार आहे. या इंसेंटिव्ह पॅकेजसाठी (Incentive Package) कॅबिनेटची मंजुरी आवश्यक होती.

दरम्यान, याआधी मायक्रॉनचा भारतातील प्रस्तावित प्लांट आणि भारतात गुंतवणुकीबाबत बातम्या आल्या होत्या,
मात्र या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, आतापर्यंत मायक्रॉनने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.
तसेच भारत सरकारकडून (Government of India) याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title : Micron Investment In India | india clears micron chip testing plant around 3 billion dollar worth
ahead of pm modi us visit us company micron investment in india

Related Posts