IMPIMP

Kolhapur Crime News | धक्कादायक! स्वतःच्या चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

by nagesh
Kolhapur Crime News | suicide of elderly couple in kolhapur

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाईन –  Kolhapur Crime News | स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्याने (Old Couple) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. ही धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur Crime News) घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News)
वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.
आजारपणाला कंटाळून या वृद्ध दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.
महादेव पाटील (Mahadev Patil) आणि द्वारकाबाई पाटील (Dwarkabai Patil)
अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी या वृद्ध दाम्पत्याने चितेसाठी लागणारे साहित्य जमा केले होते.
आजारपणाला कंटाळून या जोडप्याने गळफास घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title : Kolhapur Crime News | suicide of elderly couple in kolhapur

Related Posts