IMPIMP

Gold Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या लेटेस्ट रेट

by nagesh
Sovereign Gold Bond | sovereign gold bonds latest news last day to buy gold at discount details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होत आहेत. मागील काही दिवस झाले सोन्याच्या किमतीत चढउतार दिसून आली. मात्र, आज सोने आणि चांदीचे दर वधारले असल्याचं पाहायला मिळत आहे. आज (बुधवार) 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) प्रति तोळा 49,000 रुपये एवढा आहे. 24 कॅरेट सोन्याचा (Gold) दर प्रति तोळा 53,039 रुपयांवर पोहोचला आहे. तर, चांदीचा भाव (Silver Price) 69,025 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज सोन्याच्या किमतीत प्रति तोळा 417 रुपयांची वाढ झालीय. तर चांदीच्या दरात प्रति किलोमागे 416 रुपयांची वाढ झालीय. दरम्यान, गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 53,450 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 49,000 रुपये इतका आहे.

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा दर – 49,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,450 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा दर – 49,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,550 रुपये

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा दर – 49,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 53,550 रुपये

आजचा चांदीचा दर – 69,025 रुपये (प्रति किलो)

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold and silver prices hike gold rs 53 000 per tola and silver rs 69 000 per kg

 

हे देखील वाचा :

NCP Ravikant Varpe On Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा जन्म झाला त्या दिवशी शरद पवार…’; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना खोचक टोला

Prakash Ambedkar On Congress And Shivsena | आमच्यासोबत शिवसेना आणि काँग्रेस फिरायला तयार मात्र लग्नाला नाही- प्रकाश आंबेडकर

Multibagger Penny Stock | ‘या’ शेअरमुळे मिळतोय बंपर परतावा; 1 लाखांचे झाले 18 लाख, जाणून घ्या

 

Related Posts