IMPIMP

Mouni Roy Bold Saree Photo | मौनी रॉयनं पारदर्शक साडीसाठी केले चक्क इतके रुपये खर्च, किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क.. !

by nagesh
Mouni Roy Bold Saree Photo | mouni roy looks stunning in yellow transparent saree worth 84 thousand rupees photos viral

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री मौनी रॉयनं (Mouni Roy Bold Saree Photo) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉटनेसचे फोटो शेअर करत असते. ती पारंपारिक कपड्यांसोबतच वेस्टर्न लूकमध्ये सुद्धा चाहत्यांना आकर्षित करत असते. तिनं काही साडीमधील फोटो (Mouni Roy Bold Saree Photo) शेअर केले आहेत. तिच्या या फोटोनं चाहत्यांना घायाळ केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मौनीनं (Mouni Roy) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती अति सुंदर दिसत आहे. तसेच तिच्या मनमोहक अंदाजानं चाहत्यांना मोहून घेतलं आहे. फोटोमध्ये (Mouni Roy Hot Saree Pics) तिनं सुंदर अशी पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. केसांची अनोखी अशी केसरचना केली आहे.

 

फोटोमध्ये (Mouni Roy Viral Photo) मौनीच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच मोहक आहे. कानात मोठे कानातले घातले असून, साडीला मॅचिंग असा ब्लाऊज परिधान केला आहे. फोटोमध्ये (Mouni Roy Bold Photo) मौनीनं न्यूड मेकअप केला आहे. तसेच साडीतील आपल्या लूकनं फोटोला चारचांद लावले आहे.

 

 

 

दरम्यान, मौनीनं घातलेल्या साडीची किंमत (Mouni Roy Saree Price) चक्क 84 हजार इतकी आहे.
तसेच ही साडी जगप्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर (Famous Costume Designer) नीता लुल्लाच्या वेबसाईटवर शेअर केला आहे.
मौनीनं 27 जानेवारीला प्रियकर सुरज नांबियार (Suraj Nambiar) सोबत लग्नगाठ (Mouni Roy Suraj Nambiar Wedding) बांधली.

 

 

Web Title :- Mouni Roy Bold Saree Photo | mouni roy looks stunning in yellow transparent saree worth 84 thousand rupees photos viral

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | ‘…म्हणून शिवसेनेने गद्दारी केली’, नारायण राणेंचा सेनेवर जोरदार ‘प्रहार’

Nilesh Rane On Nawab Malik | ‘दाऊदचा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतात’; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Protein Rich Fruits | पोलादी बॉडीसाठी चिकन-अंडी नव्हे, खा ‘ही’ 5 स्वस्त फळे, शरीराला मिळेल पूर्ण प्रोटीन

Esha Gupta Superbold Look | सुपरबोल्ड इशा गुप्तानं खुर्चीवर बसून उघडलं कोटचं बटनं, पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts