IMPIMP

Esha Gupta Superbold Look | सुपरबोल्ड इशा गुप्तानं खुर्चीवर बसून उघडलं कोटचं बटनं, पाहा व्हायरल फोटो

by nagesh
Esha Gupta Superbold Look | esha gupta goes bold sit on chair and open coat button in front of camera see photo

सरकारसत्ता ऑनलाइन – अभिनेत्री इशा गुप्ता (Esha Gupta Superbold Look) सुपरबोल्ड आणि हॉटनेसमध्ये इतर अनेक अभिनेत्र्यांच्या एक पाऊल पूढे आहे. ती सतत सोशल मीडियावर हॉटनेसनं परिपूर्ण असलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच तिनं एक टॉपलेस फोटोशूट केलं होत. तिच्या या फोटोशूटनं सोशल मीडियावर चांगलाच कहर केला होता (Esha Gupta Superbold Look).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

इशाचं (Esha Gupta) एक फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये (Esha Gupta Viral Photo) इशा ‘लेडी बॉस ‘ सारखी खूर्चीवर बसलेली आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीनं केसांनी मेस्सी असा बन बांधला आहे. तसेच इशाचा हा लूक (Esha Gupta Beautiful Look) अगदी स्टाईलिश आणि ग्लैमरस आहे.

 

https://www.instagram.com/p/CajV8FXA03p/?utm_source=ig_web_copy_link

 

इशानं शेअर केलेल्या फोटोमध्ये (Esha Gupta Hot Photo) राखाडी रंगाचा टू पिस घातला आहे. तिनं चक्क आपल्या कोटचं बटनं (Esha Gupta Open Coat Button) उघडी ठेवली आहे. त्यामुळं फोटोमध्ये तिची ब्रालेट (Esha Gupta Bralette Pic) दिसत आहे. तिनं शेअर केलेला हा फोटो ‘लाइफस्टाइल (Lifestyle )’ या मॅगझीनसाठी आहे. तर तिचा हा फोटो कव्हर (Esha Gupta Magazine Photo Cover) पेजला ठेवण्यात आला आहे. हा फोटो तिनं इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला असून, अनेक लोकांना यामध्ये टॅग केलं आहे.

 

 

दरम्यान, याआधी सुद्धा इशानं बोल्ड फोटोशूट (Esha Gupta Superbold Look) केलं होत.
त्यामध्ये तिनं काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तसेच कपड्यांना मॅचिंग अशी ब्रा देखील घातली होती.
तिच्या या फोटोंन सोशल मीडियावर चांगलीच आग लावली होती. तसेत अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट करून आपलं प्रेम व्यक्त केलं होतं.

 

 

Web Title :- Esha Gupta Superbold Look | esha gupta goes bold sit on chair and open coat button in front of camera see photo

 

हे देखील वाचा :

Ananya Panday Viral News | अनन्या पांडेला आता बॉलीवूड झालं नकोसं; म्हणाली – ‘आता जाणार हॉलीवूडमध्ये…’

Dolly Khanna Portfolio | ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकमध्ये अजूनही तेजीची शक्यता, 3 महिन्यात मिळू शकतो 20% रिटर्न

Indian Student Killed In Russia-Ukraine war | धक्कादायक ! रशिया आणि युक्रेनमधील युद्धात भारताचा पहिला बळी, ‘या’ राज्यातील विद्यार्थ्यांचा मृत्यु !

 

Related Posts