IMPIMP

Multibagger Penny Stock | दोन रुपयांचा शेयर झाला 178 रुपयांचा, 1 लाख झाले 73 लाख, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

by nagesh
Multibagger Stock | multibagger stock kohinoor foods doubled investors money in one month

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Multibagger Penny Stock | अनेक पेनी स्टॉकसाठी 2021 हे वर्ष मोठे ठरले. 2022 मध्ये सुद्धा काही पेनी स्टॉकची सुरुवात चांगली झाली आहे. Brightcom समूहाचे शेअर्स 2021 मधील Multibagger stock पैकी एक आहेत. गेल्या 3 वर्षांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 2.44 रुपयांवरून 178.05 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत स्टॉकने भागधारकांना अंदाजे 7,200 टक्के वाढ दिली. (Multibagger Penny Stock)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Brightcom ग्रुप शेअर किंमत इतिहास
गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर स्टॉक सुमारे 4.5 टक्क्यांच्या घसरणीसह विक्रीच्या दबावाखाली आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 35 रुपयांवरून 178 रुपयांपर्यंत वाढला असून, या कालावधीत जवळपास 400 टक्के वाढ नोंदवली आहे.

 

3 वर्षात दिला बंपर रिटर्न
त्याचप्रमाणे, मागील एका वर्षात, हा डिजिटल मार्केटिंग कंपनीचा स्टॉक 6.20 रुपयांवरून 178 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत सुमारे 2800 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक गेल्या 3 वर्षांत 2.44 रुपयांवरून 178 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत सुमारे 72 पट वाढ नोंदवली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1 लाख झाले 73 लाख रुपये
जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी ब्राईटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख आज 95,500 झाले असते,
तर गेल्या सहा महिन्यांत ते 5 लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते
तर आज त्याचे 1 लाख रूपये 29 लाख झाले असते. (Multibagger Penny Stock)

 

त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती आणि
या कालावधीत या स्टॉकमध्ये गुंतवणूक कायम ठेवली असती तर आज त्याचे 1 लाख रुपये 73 लाख झाले असते.

 

ब्राईटकॉम ग्रुप शेअर प्राईस आउटलुक
स्टॉक विश्लेषक अजूनही काऊंटरवर उत्साही आहेत कारण पुढील दोन आठवड्यात हा मल्टीबॅगर स्टॉक रु. 200 च्या पातळीवर जाईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Penny Stock | multibagger penny stock turns 1 lakh to 73 lakh in 3 years check share price

 

हे देखील वाचा :

Tata Group Best Stock | टाटा समूहातील ‘हा’ सर्वोत्तम स्टॉक; गुंतवणूकदारांचं बनलाय आकर्षण; जाणून घ्या

Mouni Roy | मौनी रॉयची धमाकेदार स्टाईलने उडवली खळबळ, पहा व्हायरल फोटो

EPFO Pension Rule | EPFO कडून पेन्शन नियमात महत्वपूर्ण बदल ! ‘या’ दिवशी पेन्शन खात्यात जमा होणार; जाणून घ्या

 

Related Posts