IMPIMP

Multibagger Stock | ‘या’ स्टॉकमध्ये पैसे गुंतवल्यास मिळेल भरघोस परतावा; जाणून घ्या

by nagesh
Torrent Pharmaceuticals Ltd | torrent pharmaceuticals ltd 1 lakh skyrocketed 1000 times to 17 crore after bonus share

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Multibagger Stock | अनेक लोक चांगला परतावा मिळण्यासाठी अनेक सोयीस्कर स्टाॅक (Multibagger Stock) शोधत असतात. शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक (Investment) करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. दरम्यान असाच एक फायदेशीर स्टाॅक समोर आला आहे. काही स्टॉक्समध्ये गुंतवणूकीची चांगली संधी निर्माण झालीय. हे स्टॉक्स काही काळानंतर चांगला परतावा देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस एंजेल वन सध्या Stove Kraft, Ashok Leyland, Federal Bank च्या स्टॉकवर खरेदी सल्ला देत आहे. दरम्यान या स्टाॅकबाबत सविस्तर जाणून घ्या. (Share Market Marathi News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

– फेडरल बँकेचा शेअर्स – (Federal Bank Shares)
फेडरल बँक भारतातील सर्वात जुन्या खाजगी बँकांपैकी एक आहे. बँकेचा NPA मागील काही वर्षांपासून स्थिर राहिला आहे, Q3FY21 साठी GNPA 3.38 टक्के होता तर NNPA प्रमाण 1.14 टक्के होता. तसेच Q3FY21 च्या शेवटी पुरेसा पीसीआर 67 टक्के होता. यामुळे या स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देण्यात आला आहे. असं ब्रोकरेज हाऊस एंजेल वनने सांगितलं आहे. यामध्ये सध्याची किंमत- 97.15 रुपये आहे. तर, लक्ष्य किंमत-135 आहे. आणि परतावा – 39 टक्के आहे. (Multibagger Stock)

 

– स्टोव्ह क्राफ्ट – (Stove Kraft)
स्टोव्ह क्राफ्ट लिमिटेड (SKL) ‘Pigeon’ आणि ‘Gilma’ या ब्रँडचे प्रेशर कुकर, LPG स्टोव्ह, नॉन-स्टिक कुकवेअर इत्यादी किचन आणि घरगुती उपकरणे उत्पादन आणि विक्रीचा व्यवसाय करते. मागील २ वर्षांमध्ये, कंपनीने प्रेशर कुकर आणि कुकवेअर उत्पादन क्षेत्रात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे. SKL येत्या काही दिवसांत नवीन उत्पादने बाजारात आणणार आहे, ज्याचा गुंतवणूकदारांना लाभ होईल अशी आशा आहे. दरम्यान, यामध्ये सध्याची किंमत – 616, लक्ष्य किंमत 1,050 आहे. तर परतावा – 70.45 टक्के आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

– अशोक लेलँडचे शेअर्स – (Shares of Ashok Leyland)
यामध्ये अशोक लेलँड लिमिटेड (ALL) ही मध्यम आणि जड व्यावसायिक वाहन (Medium & Heavy Commercial Vehicle (MHCV) विभागातील 32 टक्के मार्केट शेअरसह भारतीय CV उद्योगातील आघाडीची कंपनी आहे.
त्याचबरोबर कोरोना महामारी नंतर Light Commercial Vehicles सेगमेंटची मागणी झपाट्याने वाढत आहे.
तर दुसऱ्या लॉकडाऊननंतर MHCV सेगमेंटची मागणी देखील बाजारात वाढू लागलीय.
यामध्ये सध्याची किंमत 115 आहे. लक्ष्य किंमत 164 आहे तर, 42.61 टक्के परतावा आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे.
हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केटममधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते.
त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे.
www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.

 

 

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock to buy these 3 stock will delivered up to 70 percent return see details

 

हे देखील वाचा :

Pak PM Imran Khan | राजकीय उलथापालथ सुरु असतानाच पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका?; सुरक्षेत केली वाढ

Pune News | देहूमध्ये मांस, मच्छीवर बंदी ! नियमांचं पालन न केल्यास कारवाई !

Pune Crime | मंगळवार पेठेतील कोंबडीपुलावर तरुणावर कोयत्याने सपासप वार; 4 जणांवर गुन्हा, एकाला अटक

 

Related Posts