IMPIMP

National Pension System (NPS) | आता 75 वर्षापर्यंत मिळेल पेन्शन, आणखी अनेक फायदे ! बदलले हे मोठे नियम, जाणून घेणे आहे आवश्यक

by nagesh
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाNational Pension System (NPS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारद्वारे चालवली जाणारी एक उत्तम योजना आहे. ती जास्तीत जास्त आकर्षक बनवण्यासाठी वेळोवेळी बदल केले जातात. आता वृद्धांना अधिक पेन्शन मिळू शकते, PFRDA ने अनेक नवीन बदल सुचवले आहेत. NPS चे सर्व बदल सविस्तर समजून घेऊयात. National Pension System (NPS)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. एनपीएसमध्ये गुंतवणुकीची व्याप्ती वाढणार (The scope of investment in NPS will increase)

एनपीएसमध्ये गुंतवणुकीचे कमाल वय 70 वर्षे करण्यात आले आहे. म्हणजेच 70 वर्षांपर्यंतची व्यक्ती एनपीएसमध्ये गुंतवणूक करू शकते.

 

2. 75 वर्षापर्यंत सुरू राहील खाते (The account will remain in force for 75 years)

पीएफआरडीएने त्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे, जे वयाच्या 60 वर्षानंतर एनपीएसमध्ये सामील होतात, ते आता वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत एनपीएस खाते सुरू ठेवू शकतील. इतर सर्व सदस्यांसाठी मॅच्युरिटी मर्यादा 70 वर्षे आहे. National Pension System (NPS)

 

3. 60 वरील लोकांचा एनपीएसमध्ये रस वाढला (People above 60 have increased interest in NPS)

PFRDA म्हणते की जेव्हा आम्ही एनपीएसमध्ये प्रवेशाची वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे केली, तेव्हा साडेतीन वर्षांमध्ये, 15 हजार सदस्यांनी एनपीएसमध्ये खाते उघडले, ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते.

पीएफआरडीएचे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय (Supratim Bandyopadhyay) म्हणाले की, त्यामुळे आम्ही कमाल वयोमर्यादा आणखी वाढवण्याचा विचार केला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

4. विना अ‍ॅन्युइटी काढू शकणार 5 लाख (Will be able to ‘withdraw’ 5 lakhs without annuity) !

याशिवाय, पीएफआरडीएने असेही म्हटले आहे की, असे पेन्शन फंड जे 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहेत, त्यामधून पूर्ण पैसे काढले जाऊ शकतात. आतापर्यंत केवळ 2 लाखांपेक्षा कमी पेन्शन फंड असलेलेच संपूर्ण रक्कम काढू शकत होते. हे पैसे काढणे करमुक्त असेल.

चालू आर्थिक वर्षात पीएफआरडीएने एनपीएसमध्ये 10 लाख नवीन ग्राहक सहभागी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
गेल्या वर्षी एनपीएसमध्ये 6 लाख नवीन ग्राहक सहभागी झाले.
एनपीएस आणि अटल पेन्शन योजनेत एकत्रितपणे 1 कोटी नवीन ग्राहक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

 

5. एनपीएसमध्ये येतील गॅरंटीड रिटर्न्स असलेली उत्पादने (Products with ‘guaranteed returns’ will come under NPS)

पीएफआरडीएने एनपीएस अंतर्गत गॅरंटेड रिटर्नसह उत्पादने देखील सादर केली आहेत.
सध्या, एनपीएसमध्ये योगदानाची प्रणाली परिभाषित केली आहे, म्हणजेच पेन्शन एनपीएस पेन्शन फंडाच्या कामगिरीवर अवलंबून असते.

 

Web Title :- National Pension System (NPS) | nps new rules nps raised maximum entry age limit no annuity for 5 lakh withdrawal see details

 

हे देखील वाचा :

First World Sant Sahitya Sammelan | पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन 4 ते 6 एप्रिलला कोल्हापूरमध्ये होणार

Income Tax Return मध्ये कमाई लपवणार्‍यांचे स्कॅनिंग सुरू, यावेळी थोडी वेगळी आहे पद्धत

Debt funds मध्ये आजच करा गुंतवणूक, चांगल्या रिटर्नसह तुमचे पैसे राहतील सुरक्षित – जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts