IMPIMP

Nora Fatehi नं पुन्हा सोशलवरील वातावरण केलं ‘गरम’, ‘कुसु-कुसू’च्या दिलखेच अदांमुळं चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

by nagesh
Nora Fatehi | kusu kusu song nora fatehi shows hot dance moves will forget dilbar after watching video

सरकारसत्ता ऑनलाइन  – नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) हॉट बेली डान्स मूव्ह, तिचे मोहक भाव आणि जबरदस्त पोशाख हे तिच्या सर्व चाहत्यांसाठी एक उत्तम मेजवानी बनवतात. अभिनेत्री (Nora Fatehi) तिच्या धमाकेदार डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना नेहमीच मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी ठरली आहे. नोराला बेली डान्स करताना पाहण्याची ही पहिलीच वेळ नाही कारण याआधी आपण ‘ओ साकी साकी’, ‘दिलबर’ इत्यादी गाण्यांमध्ये तिची मनमोहक प्रतिभा पाहिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

‘सत्यमेव जयते’च्या ‘दिलबर’ गाण्याद्वारे प्रत्येकाच्या मनात भुरळ पाडणारी नोरा ही आता परत ‘सत्यमेव जयते 2’
मधून तिच्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांस घायाळ करण्यासाठी आली आहे.
चाहत्यांसाठी ‘ दिलरुबा ‘ कुसु- कुसू’ (Kusu Kusu Song) या गाण्याने परत आली आहे.
या गाण्यामध्ये नोरा ‘किलर डान्स मूव्ह्ज’ दाखवताना दिसत आहे.
या गाण्याची सुरुवात एका क्लॅपबोर्डने सुरू होते ज्यावर ‘नोरा फतेही (Nora Fatehi) इन आणि दिल रुबा’ असे लिहिलेले आहे.
नोराची एन्ट्री होताच तिने तिच्या ऑन-पॉइंट बेली डान्सने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. सोनेरी चमकदार पोशाख घालून अभिनेत्री स्टेप्स करते.

 

‘कुसू – कुसू ‘मधील तिचा हा डान्स परफॉर्मन्स प्रेक्षकांना इतका भावला की एका दिवसात तब्बल 23 million पेक्षा जास्त लोकांनी हा Video पाहिल्याचे दिसते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Nora Fatehi | kusu kusu song nora fatehi shows hot dance moves will forget dilbar after watching video

 

हे देखील वाचा :

Online Life Certificate | घरबसल्या ऑनलाइन जमा करू शकता हयातीचा दाखला, बँकिंग अलायन्स देतंय सुविधा

Multibagger Stock | 94 रुपयांच्या ‘या’ शेयरने गुंतवणुकदारांना दिला 21.7 लाखांचा रिटर्न, तुम्ही खरेदी केला आहे का हा स्टॉक?

Chandrakant Patil | ‘मुख्यमंत्री उध्दव ठाकरे खासगी रुग्णालयात, सरकारी व्यवस्थेवर विश्वास नाही का?’

 

Related Posts