IMPIMP

Nora Fatehi | पाण्यामध्ये झोपून नोरा फतेही झाली अजूनच ‘बोल्ड’; फोटो झाले व्हायरल

by nagesh
Nora Fatehi | nora fatehi become jalpari lying underwater bold look viral

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Nora Fatehi | बॉलीवूडमधील प्रसिद्ध डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi). नोरानं आपल्या नृत्याच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नोराच्या चाहत्यांची काही कमी नसून, अनेक चाहते तिचे फोटो- व्हिडिओ (Viral Photo-Video) बघून घायाळ होत असतात. ती नेहमीच अनोख्या स्टाइलनं चाहत्यांचे मन जिंकून घेत असते.

 

 

नोरानं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. नोराचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिनं (Nora Fatehi) जलपरीचा लूक केला असून, पाण्यामध्ये एका जलपरीसारखी झोपलेली आहे. तिचा हा फोटो चाहत्यांना चांगलाच पसंत पडलाय. तिने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती अगदी सुंदर दिसत आहे. सोनेरी, निळा, गुलाबी आणि पांढरा कलर कॉम्बिनेशनचा ड्रेस परिधान केला असून, त्यावर चंदेरी कलरची ब्रालेट घातली आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं तिचे केस गुलाबी रंगाचे रंगविले आहे. तसेच फोटोमध्ये (Viral Photo) नोरा पूर्णपणे जलपरी (Mermaid) सारखी दिसत असून, चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

दरम्यान, नोरा शेअर केलेले फोटो चाहत्यांनी प्रचंड व्हायरल केले आहे. फोटो शेअर करून तिनं कॅप्शनखाली लिहिलं की, “जोपर्यंत समुद्रात राहाल, तोपर्यंत तुम्हाला नियमांचे पालन करावे लागेल… म्हणून मी सोडून दिलं.” तिच्या या फोटोला जवळपास 8लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय. तसेच 5 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

 

Web Title :- Nora Fatehi | nora fatehi become jalpari lying underwater bold look viral

 

हे देखील वाचा :

Singer Charlie | ‘ही’ गायक झाली Oops Moment ची शिकार, अवॉर्ड फंक्शनमध्ये घसरला पूर्ण ड्रेस खाली; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

MHADA Exam | म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय ! जितेंद्र आव्हाड यांनी दिली माहिती

Harnaaz Sandhu | Miss Universe 2021 ठरली भारतीय माॅडेल ‘हरनाज संधू’, सोशल मीडियावर जोरदार ‘ट्रेंड’ होतोय ‘Congratulations India’

 

Related Posts