IMPIMP

Omicron Covid Variant | अखेर भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव ! कर्नाटकमध्ये 2 रुग्ण सापडले; महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

by nagesh
Omicron Covid Variant | Omicron Covid Variant two cases omicron were found india karnataka state

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Omicron Covid Variant | दक्षिण आफ्रिका देशात आढळून आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Covid Variant) जगाला चिंता लागली असतानाच आता भारतात धोका वाढला असल्याचं दिसत आहे. एकीकडे ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे खबरदारी म्हणून सरकारने सुचना दिल्या तर आता भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट विषाणुचा अखेर शिरकाव झाला आहे. कर्नाटकच्या धारवाड (Karnataka, Dharwad) येथे ओमायक्रॉन व्हेरिएंटचे दोन रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) दिली आहे. त्यामुळे आता भारताच्या चिंतेत भर पडली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले 2 रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने (Omicron Covid Variant) बाधित झाले आहेत. एक रुग्ण हा 64 वर्षाचा आहे. तर दुसरा रुग्ण हा 44 वर्षांचा आहे. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नव्हती. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह (Positive) आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र आणि केरळमध्येच 10 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. देशातील इतर रुग्णांच्या संख्येने हा आकडा 55 टक्के इतका आहे. 49 टक्के लोकांना कोरोनाचे डोस दिल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्या कमी झाल्याचं दिसून आल्याचं केंद्राने सांगितलं आहे. दरम्यान, जगातील 29 देशात ओमिक्रॉनचा फैलाव झाल्याचं देखील केंद्राचे संयुक्त सचिव लव अग्रवाल (Lav Agarwal) यांनी सांगितलं आहे.

 

Web Title : Omicron Covid Variant | Omicron Covid Variant two cases omicron were found india karnataka state

 

हे देखील वाचा :

Pune Crime | घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

Omicron Covid Variant | 1 नोव्हेंबरनंतर पुण्यात प्रवाशांची तपासणी करण्याचे महापालिकेला आदेश

Priyanka Nick Anniversary | निक जोनस आणि प्रियंका चोपराने सेलिब्रेट केली त्यांची तिसरी Anniversary, रोमँटीक व्हिडीओ आला समोर

Delhi Government | DL-RC सह RTO संबंधीत ‘या’ कामांचा कालावधी वाढला, जाणून घ्या आता कोणत्या तारखेपर्यंत बनवू शकता Learning License

PAN Card | अर्जंट पाहिजे पॅनकार्ड ! मोबाईल नंबरच्या मदतीने तयार होईल केवळ 10 मिनिटात, जाणून घ्या कसा करावा अर्ज

Pune Crime | सरपंच, उपसरपंचाच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत शिपायाने कार्यालयातच घेतला गळफास; परिसरात खळबळ

Akshara Singh | समुद्र किनारी अक्षरा सिंहच्या अदा पाहून चाहते ‘घायळ’

Pune News | बांग्लादेश युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळविलेल्या विजयाच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन – आबा बागुल

 

Related Posts