IMPIMP

Petrol Diesel CNG Price In Pune | सलग 9 दिवसांच्या दरवाढीनंतर नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी दिलासा ! सीएनजीच्या किंमतीतही घट

by nagesh
Petrol Diesel CNG Price In Pune | Relief on the first day of the new financial year after 9 consecutive days of price hike CNG prices also fall

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPetrol Diesel CNG Price In Pune | गेले ९ दिवस पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत ८३ ते ८४ पैशांनी वाढ होत होती (Petrol Diesel Price Hike). नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी तात्पुरता दिलासा दिला आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. पुणे शहरात आज पेट्रोल ११६.२० रुपये लिटर, पॉवर पेट्रोल १२०.७० रुपये लिटर आणि डिझेल ९८.९४ रुपये लिटर इतका दर आहे. राज्य शासनाने सीएनजी करात कपात करण्याची घोषणा २ दिवसांपूर्वी केली होती. (Petrol Diesel CNG Price In Pune)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक, रिक्षाचालकांना दिलासा मिळणार होता. मात्र, शासनाने सीएनजीच्या करात कपात केल्याचे दिसून आल्यानंतर गुरुवारी कंपन्यांनी अचानक सीएनजीच्या दरात अडीच रुपयांनी वाढ केली.

 

त्यामुळे ८ रुपयांनी सीएनजी दर कमी होण्याऐवजी ते ६ रुपये ३० पैशांनी कमी झाले.
पुण्यात आज सीएनजीचा दर ६२.२० रुपये झाला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel CNG Price In Pune | Relief on the first day of the new financial year after 9 consecutive days of price hike CNG prices also fall

 

हे देखील वाचा :

LPG Cylinder Price Hike Pune | सर्वसामान्यांना महागाईचा झटका ! व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, जाणून घ्या घरगुती गॅसचे दर

PMC Deputy Commissioner Asha Raut | ‘सुसंस्कृत राष्ट्रासाठी मुल्य शिक्षणाची गरज’ – महापालिका उपायुक्त आशा राऊत

Pune Crime | फरार झालेल्या दोन आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

 

Related Posts