IMPIMP

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 23 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | 12 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 23 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार,
आज दिवसभरात शहरात 23 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 463 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 17 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 72 हजार 229 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 471 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

शहरामध्ये सध्या 471 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4494 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दिवसभरात 2503 जणांचे लसीकरण

 

शनिवारी (दि.6) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2503 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 23 लाख 48 हजार 638 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Diagnosis of 23 patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

हे देखील वाचा :

Hrishikesh Deshmukh | अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेश यांच्या अडचणीत वाढ? अटकपूर्व जामीन लांबला (व्हिडीओ)

EPFO कडून PF अकाऊंटमध्ये व्याज होऊ लागले जमा, ‘या’ पध्दतीनं जाणून घ्या किती झाली ‘कमाई’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 96 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts