IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 146 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In the last 24 hours 32 patients in Pimpri Chinchwad are corona free find out other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून दैनंदिन रुग्ण संख्या ही शंभरच्या आत आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 91 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 146 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 2 हजार 735 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 91 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे. शहरात आजपर्यंत 28 लाख 13 हजार 935 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 3 लाख 58 हजार 351 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्याचवेळी शहरामध्ये 3 लाख 53 हजार 474 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 990 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 75 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 915 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,618 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

मंगळवारी (दि.22) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 5517 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 33 लाख 99 हजार 010 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pimpri Corona Update | In Pimpri-Chinchwad, 146 patients have been corona free in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

Parambir Singh | ‘कोणीही दुधानं धुतलेलं नाही’, सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंहांना मोठा दिलासा; जाणून घ्या नेमकं काय म्हणालं SC

Disha Salian | दिशा सालियनच्या आईनं केली हात जोडून विनंती; म्हणाल्या – ‘राजकारणामुळं जगणं मुश्किल झालंय, आम्हाला जगू द्या’

7th Pay Commission | होळीसाठी सरकारी कर्मचार्‍यांना भेट! सरकार देतंय 10,000 रुपये अ‍ॅडव्हान्स; जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा

 

Related Posts