IMPIMP

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 4874 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | Zero patient deaths recorded in Pimpri Chinchwad today; Find out more about Corona

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Updates) रुग्णांची संख्या वाढत असताना बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Updates) 2645 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 4874 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ होत असताना ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 9 हजार 703 स्वॅब तपासणी करण्यात आली. यामध्ये 2645 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Updates) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 44 हजार 853 झाली आहे. आज शहरामध्ये 4874 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 19 हजार 311 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
सध्या 21,715 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 514 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 21,201 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
शहरातील 04 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद आज झाली आहे.
गेल्या 24 तासात 02 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,558 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Updates | In the last 24 hours, 4874 patients in Pimpri Chinchwad have been released ‘corona’, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Lata Mangeshkar Health Update | ‘या’ कारणामुळं दोन दिवसांपूर्वी लता दीदींचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढला

Pune Corona Updates | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे पुन्हा 5000 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | विनयभंगातील आरोपीला काही तासातच अटक केल्यानंतर न्यायालयाकडून 18 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Indian Railways | रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या ! 12 फेब्रुवारीपर्यंत ‘या’ गाड्या रद्द; जाणून घ्या

 

Related Posts