IMPIMP

PM Kisan Scheme | मोठी बातमी ! ‘या’ लोकांच्या खात्यात येणार नाहीत 10 व्या हप्त्याचे पैसे, लवकर तपासून घ्या तुमचे नाव

by nagesh
PM Kisan | changes in the rules regarding the status of pm kisan scheme now mobile number will not be needed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PM Kisan Scheme | जर तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Scheme) च्या 10 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी ही कामाची बातमी आहे. अजूनपर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले नाहीत, परंतु अपेक्षा आहे की, क्रिसमसला (Christmas 2021) केंद्र सरकार (Central government) करोडो शेतकर्‍यांना भेट देऊ शकते. परंतु लाखो शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यात पैसे येणार नाहीत, म्हणून तुम्ही ताबडतोब चेक करा की तुमच्या खात्यात पैसे येतील किंवा नाही –

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पीएम किसान सम्मान निधीचा फायदा त्या लोकांना मिळत नाही जे इन्कम टॅक्स भरतात.
याशिवाय डॉक्टर, चार्टर्ड अकाऊंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेक्चर, आर्किटेक्टसारख्या प्रोफेशनल्सला सुद्धा या योजेनचा फायदा मिळत नाही.

 

जर तुम्ही निवृत्त कर्मचारी आहात आणि तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकत नाही.
मात्र, यामध्ये मल्टी टास्किंग स्टाफ, चतुर्थ श्रेणी आणि ग्रुप-डी कॅटेगरीच्या कर्मचार्‍यांचा समावेश नाही.

याशिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पब्लिक सेक्टर कंपन्यांचे अधिकारी आणि निवृत्त अधिकारी यांनाही सहभागी केले जाणार नाही.
केंद्र आणि राज्य सरकारचे आज-माजी मंत्री, एमपी, एमएलए, एमएलसी, मेयर यांचाही समावेश होणार नाही.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

तसेच संस्थागत जमीन मालक असल्यास या योजनेचा (PM Kisan Scheme) लाभ मिळणार नाही.
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी स्कीम अंतर्गत शेतकर्‍यांना दहाव्या हप्तयाचे पैसे लवकरच ट्रान्सफर केले जातील.

 

Web Title :- PM Kisan Scheme | pm kisan samman nidhi 10th installment update pm kisan nic in pm kisan status check here all details

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 84 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | ‘सावकारी’, खंडणी अन् अपहरणाच्या गुन्ह्यात पुणे शहर पोलिस दलातील कर्मचार्‍यासह 6 जणांचा अटक, पोलीस दलात खळबळ

 

 

Related Posts