IMPIMP

Police Inspector Transfer Pune | पुणे शहरातील 10 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; शिवाजीनगर, सहकारनगरच्या वरिष्ठ निरीक्षकांची ट्रान्सफर

by nagesh
Transfers of 3 Police Inspectors in Pune City Police Dept

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Police Inspector Transfer Pune | शहर पोलीस दलातील १० पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (IPS Dr. Jalindar Supekar) यांनी हे आदेश काढले आहेत. त्यात शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station) व सहकारनगर पोलीस ठाण्याच्या (Sahakar Nagar Police Station) वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्यांचा समावेश आहे. (Police Inspector Transfer Pune)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शहरातील बदली झालेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव, सध्याचे ठिकाण आणि बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे 

विजय बाजारे (विशेष शाखा ते म न पा अतिक्रमण)

विजयकुमार पाटील (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा)

कविदास जांभळे (गुन्हे, लष्कर ते नियंत्रण कक्ष)

राजेश तटकरे (लोणीकंद गुन्हे ते खडक)

प्रियांका शेळके (आर्थिक व सायबर ते गुन्हे, लष्कर)

रजनी सरवदे (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा)

अरविंद माने (विशेष शाखा ते व पो.नि. शिवाजीनगर)

अनिता मोरे (व पो नि शिवाजीनगर ते गुन्हे शाखा)

स्वाती देसाई (व पो नि, सहकारनगर ते विशेष शाखा)

साळाराम साळगांवकर (गुन्हे, वानवडी ते व पो. नि. सहकारनगर)

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हॉटेलमधील भांडणात मांजरीच्या माजी सरपंचावर गोळीबार ! डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Local Train Ticket Prices | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी ! आजपासून AC लोकलचा प्रवास स्वस्त, सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीच्या तिकीट दरात घट

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pune NCP | महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, तिकीट वाटपात ओबीसींना न्याय देणार; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन

 

Related Posts