IMPIMP

Police Inspector Transfer Pune | पुण्यातील 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; हडपसर, मुंढवा पोलिस ठाण्यात नियुक्ती

by nagesh
Transfers of 3 Police Inspectors in Pune City Police Dept

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Police Inspector Transfer Pune | पुणे शहर पोलीस दलात बदली होऊन आलेले तसेच इतर अशा 7 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांच्या मान्यतेने अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Dr. Jalinder Supekar) यांनी हा आदेश काढला आहे. (Police Inspector Transfer Pune)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

पोलीस निरीक्षक त्यांचे सध्याचे ठिकाण व बदलीचे ठिकाण पुढील प्रमाणे –

1. विलास तुळशीराम सोंडे PI Vilas Tulshiram Sonde (नियंत्रण कक्ष ते आर्थिक व सायबर – EoW & Cyber)

2. प्रदीप माधवराव काकडे PI Pradeep Madhavrao Kakde (नियंत्रण कक्ष ते मुंढवा पोलीस ठाणे – Mundhwa Police Station)

3. विश्वास तुळशीराम डगळे PI Vishwas Tulshiram Dhagle (नियंत्रण कक्ष ते हडपसर पोलीस ठाणे – Hadapsar Police Station)

4. दत्ताराम गोपीनाथ बागवे PI Dattaram Gopinath Bagwe (नियंत्रण कक्ष – Pune City Control Room ते विशेष शाखा – SB)

5. मारुती केदारी पाटील PI Maruti Kedari Patil (नियंत्रण कक्ष ते लोणीकंद पोलीस ठाणे – Lonikand Police Station)

6. विजयकुमार तात्याराव पाटील PI Vijaykumar Tatyarao Patil (पो. नि. गुन्हे, मुंढवा ते नियंत्रण कक्ष)

7. राजू दादा अडागळे PI Raju Dada Adagale (पो. नि. गुन्हे, हडपसर ते म. न.पा. अतिक्रमण)

 

Web Title :- Police Inspector Transfer Pune |  7 Police Inspector Transfer In Pune City Police

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोल्हापूरला जाण्यासाठी हात दाखविला ! बस न थांबविल्याने चालकाला मारहाण करणार्‍या तिघांना पुणे पोलिसांकडून अटक

LIC Alert | एलआयसीनं ग्राहकांना केलं सतर्क ! Logo पाहून ठेवू नका विश्वास, अन्यथा होईल मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune Crime | पुणे पोलिसांकडून राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक ! टीईटी पेपर फुटीसाठी मदत केल्याचा ठपका

 

 

Related Posts