IMPIMP

Post Office Savings Scheme | पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना ! 5 हजार गुंतवा अन् मॅच्युरिटीनंतर मिळवा 16.25 लाख रुपये

by nagesh
Best Govt Saving Schemes | best govt saving schemes for child to senior citizens from ssy to ppf know all details here

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Post Office Savings Scheme | पोस्ट ऑफिसने ग्राहकांच्या हितासाठी एक मोठी योजना (Post Office Savings Scheme) आणली आहे. या योजनेतुन ग्राहकांना एक लाभ मिळणार आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही पोस्ट ऑफिसची बेस्ट योजना आहे. यामधून ग्राहकाला दीर्घकाळाकरीता गुंतवणुक करण्यास प्रोत्साहन दिलं जावू शकते. यामध्ये एका वर्षात अधिकाधिक दीड लाख जमा करता येणार आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात एकरकमी गुंतवणुकीशिवाय ,पद्धतशीर गुंतवणूक योजना म्हणजेच SIP सारख्या मासिक गुंतवणुकीची सुविधाही आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

या योजनेतील वार्षिक व्याजही FD अथवा RD पेक्षा अधिक आहे. त्यात थोडी गुंतवणूक करून तुम्ही भविष्यासाठी मोठा निधी जमा करू शकता. तसेच मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीचे उत्पन्न देखील करमुक्त आहे. (Post Office Savings Scheme)

 

महिना 5,000 रुपये गुंतवणूक –

 

दरमहा ठेव – 5 हजार रुपये

 

वर्षातील एकूण ठेव – 60 हजार रुपये

 

व्याज दर – वार्षिक – 7.1 टक्के चक्रवाढ

 

15 वर्षांनंतर मॅच्युरिटीनंतर रक्कम – 16.25 लाख रुपये

 

एकूण गुंतवणूक – 9 लाख रुपये

 

व्याज फायदा – 7.25 लाख रुपये

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

महिना 10,000 रुपये गुंतवणूक –

 

दरमहा ठेव: 10000 रुपये

 

वर्षातील एकूण ठेव : 1,20,000 रुपये

 

व्याज दर : वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढ

 

(15 वर्षानंतर) मॅच्युरिटीवर रक्कम : 32.55 लाख रुपये

 

एकूण गुंतवणूक : 18 लाख रुपये

 

व्याज फायदा : 14.55 लाख रुपये

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

वैशिष्ट्य –

 

एका आर्थिक वर्षात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये अधिक 1.50 लाख रुपये जमा करू शकतात. ही अधिकाधिक गुंतवणूक 12 हप्त्यांतही केली जाऊ शकते. 500 रुपयांची किमान गुंतवणूक आवश्यक आहे.पीपीएफमध्ये वार्षिक 7.1 टक्के भावाने व्याज मिळत आहे. ही योजना फक्त एकाच खात्याद्वारे उघडता येते. तसेच, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या नावावर PPF खाते सुरू केले जाऊ शकते. पण, मात्र, पालकाला बहुमत मिळेपर्यंत खाते सांभाळावे लागते.

तर, या योजनेची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे, पण, मॅच्युरिटीनंतरही ती 5-5 वर्षे वाढवता येते. सरकारी बचत योजना असल्याने, ग्राहक जेव्हा त्यात गुंतवणूक करतात तेव्हा त्यांना संपूर्ण सुरक्षा आणि सेवा मिळते. याात मिळणाऱ्या व्याजावर सार्वभौम हमी असते. ग्राहक पीपीएफ खात्यावर योग्य व्याजदराने कर्ज घेऊ शकतात. कर्ज लाभ खाते सुरू करुन व्यक्ती तिसऱ्या आणि सहाव्या वर्षांत कर्जाचा लाभ घेऊ शकते. (Post Office Savings Scheme)

 

टॅक्स लाभ काय?

 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) IT कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ प्रदान करतो. यात योजनेत गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतची जावट घेतली जाऊ शकते. पीपीएफमध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या दोन्हींवर कर सूट (Tax Benefit) उपलब्ध आहे.

 

Web Title : Post Office Savings Scheme | ppf post office savings scheme promotes long term investment marathi news

 

हे देखील वाचा :

EPFO मेंबर्स सहज घेऊ शकतात 7 लाख रुपयांच्या विशेष सुविधेचा फायदा, जाणून घ्या कसा?

Maharashtra Traffic Rules and Fine | विनाहेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावल्यास वाहनचालकाला आता मोजावे लागणार 1 हजार रुपये?

Nashik Accident | भरधाव ट्रकची 3 ते 4 गाड्यांना धडक; एक ठार तर 4 जखमी

 

Related Posts