IMPIMP

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

by nagesh
Jalna Crime News | hair braid stuck in threshing machine woman farmer dies

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   पुणे-अहमदनगर महामार्गावर (Pune-Ahemadnagar Highway) सणसवाडी इथे एक भयानक अपघात (Pune Accident) घडला आहे. पुणे- नगर महामार्गावर सणसवाडी येथे एका भरधाव इंडीव्हर कारने दुचाकीला जोराची धडक (Pune Accident) दिली. धडक बसल्यानंतर दुचाकीस्वार खाली पडला. त्यानंतरही चारचाकी (Four Wheeler) चालकाने कार थांबवली नाही. त्यानंतर दुचाकीला फरफटत नेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दुचाकी रस्त्यावरुन फरफटत जात असताना महामार्गावर आगीच्या ठिणग्या उडाल्या. हा संपूर्ण प्रकार महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही (CCTV Camera) कॅमेऱ्यात कैद झाला. दुचाकीस्वार (Two Wheeler) हा गंभीर जखमी असून त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

गेल्या अनेक दिवसांपासून पुणे अहमदनगर महामार्गावर अपघात घडत आहेत.
या वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
पुण्यात इतर ठिकाणीही अपघातांचे प्रमाण वाढत असून जपून गाडी चालवण्याची विनंती केली जात आहे.

 

 

Web Title :- Pune Accident | hit and taken away by a car accident on pune ahmednagar highway

 

हे देखील वाचा :

Pune DCP Internal Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या 7 पोलीस उपायुक्तांच्या नियुक्त्या तर 2 उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

Abu Azmi | समाजवादी पक्षाचे अबू आझमी अमरावती दौरा रद्द करून मुंबईला रवाना; घरी आयटी किंवा ईडीचे छापे पडल्याची चर्चा

Comedian Sunil Grover | सध्या ‘अशी’ आहे डॉ. गुलाटीची अवस्था; रस्त्याच्या कडेला शेंगदाणे विकतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल

Sharad Pawar | जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईवर शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

 

Related Posts