IMPIMP

Pune Collector Rajesh Deshmukh Slams Nationalised Banks | जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना दणका

by nagesh
Pune Collector Rajesh Deshmukh Slams Nationalised Banks | pune district collector rajesh deshmukh slams nationalized banks in pune district

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Collector Rajesh Deshmukh Slams Nationalised Banks | पीक कर्ज (Crop Debt) 100 टक्के वाटप करा नाहीतर सर्व शासकीय बँक खाती (Government Bank Accounts In Nationalised Banks) बंद करण्याचा इशारा पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी राष्ट्रीयकृत बँकांना दिला.
यामुळे जिल्ह्यात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
यात पहिल्यांदाच राष्ट्रीयकृत बँकांनी 100 टक्के कर्ज वाटप केले आहे. (Pune Collector Rajesh Deshmukh Slams Nationalised Banks)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: पुढाकार घेत सर्व बँकांशी संपर्क साधत कर्जवाटपातील अडचणी दूर करण्याची भूमिका बजावली आहे.
यामुळे पुणे जिल्ह्याने (Pune News) पीक कर्ज वाटप मध्ये (किसान क्रेडिट कार्ड) 2021 – 22 या आर्थिक वर्षामध्ये जिल्ह्याच्या इतिहास मधील आतापर्यतचे सर्वाधिक जादा कर्ज वाटप केले आहे.
यंदा एकूण 3 हजार 892 कोटी 40 लाख रुपये इतके कर्ज वाटप जिल्ह्यात झाले असून 3 लाख 77 हजार 410 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. (Pune Collector Rajesh Deshmukh Slams Nationalised Banks)

 

खरीप हंगामामध्ये 2 हजार 758 कोटी 82 लाख रुपयांच्या उद्दिष्टे पेक्षा 181 कोटी 80 लाख रुपयांनी कमी कर्जवाटप झाले होते.
ही तफावत रब्बी हंगामातील कर्जवाटपाच्या माध्यमातून बाजुला करण्यासाठी जिल्हाधिकारी देशमुख यांनी अनेकवेळा पीक कर्जाचा स्वतंत्र आढावा घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँका,
खासगी क्षेत्रातील बँका त्याचबरोबर पुणे जिल्हा (Pune District) मध्यवर्ती सहकारी बँकेला अधिकाधिक जादा पीक कर्ज वाटपासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
तसेच त्यावरील संकटे बाजुला करण्यासाठी मार्गदर्शन करत संबधिता ना निर्देश दिले.
दरम्यान, यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे (Bank of Maharashtra) जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर (Srikant Karegaonkar) यांनीही कामगिरी बजावली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जिल्हाधिकारी देशमुख यांनी तालुकापातळीवर होणाऱ्या बैठका त्याचबरोबर प्रति महिन्याला पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला.
परिणामी रब्बी हंगामामध्ये एक हजार 123 कोटी 18 लाख रुपयांच्या उद्दिष्टे पेक्षा 192 कोटी 20 लाख रुपयांनी जादा कर्जवाटप करत दोन्ही हंगामातील एकूण कर्ज वाटप उद्दीष्टापेक्षा जादा करण्यात यश मिळवले.
त्यासाठी जिल्ह्यातील सरकारी क्षेत्रातील सर्व बँका, खाजगी क्षेत्रातील सर्व बँका,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Pune District Central Co-operative Bank)
त्याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक (Maharashtra Gramin Bank) या सर्वांचे यात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

 

Web Title :- Pune Collector Rajesh Deshmukh Slams Nationalised Banks | pune district collector rajesh deshmukh slams nationalized banks in pune district

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | ‘विलीनीकरण मागणी अमान्य, तातडीने कामावर रुजू व्हा’; उच्च न्यायालयाकडून ST कामगारांना समज

Gold Silver Price Today | सोन्याचे भाव ‘जैसे थे’ तर, चांदी घसरली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

Pune Crime | तरुणीची छेड काढणार्‍याला रोखल्याने तरुणावर कटरने वार ! जीवे मारण्याचा प्रयत्न, वडगाव शेरीमधील घटना

 

Related Posts