IMPIMP

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 78 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) रुग्णसंख्या कमी झाल्याने उद्यापासून (दि.4) शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. शहरात रुग्ण संख्या कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची देखील संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 78 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 215 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 969 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे.
यामध्ये 078 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 60 हजार 674 इतकी झाली आहे.
यापैकी 6 लाख 50 हजार 523 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
हा रुग्ण शहरातील आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 346 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्यानेअ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 805 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 57 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 5 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 6 रुग्ण आहेत.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 32.67 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | 78 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेचा ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ उपक्रम

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 25 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nana Patole | …म्हणून राज्यपाल भाषण अर्धवट टाकून गेले’; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

 

Related Posts