IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 25 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In the last 24 hours 32 patients in Pimpri Chinchwad are corona free find out other statistics

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona Update) 25 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 62 रुग्ण बरे झाले आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 3 हजार 070 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona Update) आला आहे.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 58 हजार 802 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 62 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 45 हजार 592 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

शहरामध्ये सध्या 573 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 55 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 319 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली असून आज त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 147 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2941 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 34 लाख 30 हजार 378 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | 25 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Nana Patole | …म्हणून राज्यपाल भाषण अर्धवट टाकून गेले’; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

7th Pay Commission DA Arear | 18 महिन्याच्या DA एरियर बाबत आली मोठी माहिती, सॅलरीत येतील 2 लाख रुपये, झाले कन्फर्म

Pune Crime | दोन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू

Pune Crime | विमानतळ पोलिसांकडून ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 4 मुलींची सुटका

 

Related Posts