IMPIMP

Pune Corona Update | गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनातून बर्‍या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या जास्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | In the last 24 hours, the number of new patients in Pune is more than the number of patients recovering from corona, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona Update) प्रादुर्भाव कमी झाला आहे. मागील काही दिवसांपासून शहरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मात्र आज शहरामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाच्या (Pune Corona Update) 137 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरातील विविध केंद्रावर आज 2 हजार 604 स्वॅब तपासणी (Swab) करण्यात आली आहे. यामध्ये 137 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या 6 लाख 61 हजार 198 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 51 हजार 183 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे.
पुणे शहरामध्ये सध्या 667 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 17 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर एकही रुग्ण नसून नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 03 रुग्ण आहेत.
एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 30.13 टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Pune Corona Update | In the last 24 hours, the number of new patients in Pune is more than the number of patients recovering from corona, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Sadabhau Khot | ‘…तर आम्हीही अनिल परबांना बांबू लावायला कमी करणार नाही’; माजी मंत्र्याचा परिवहन मंत्र्यांना इशारा !

Tips For Asthma Patients | अस्थमाने असाल त्रस्त तर ‘या’ गोष्ठी लक्षात ठेवा, धाप लागण्याच्या त्रासापासून मिळू शकतो आराम

7th Pay Commission | पेन्शन-DR वर मोदी सरकारने 4 वर्षांसाठी दाखवला हिरवा झेंडा, ‘या’ लोकांना फायदा

 

Related Posts