IMPIMP

Pune Corporation | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटीचे ‘साऊंड’ चोरीला ! नगरसेवक सुभाष जगतापांचा डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | बिबवेवाडी (Bibvewadi) येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील (Lokshahir Annabhau Sathe Natyagruha) 2 कोटी रुपये किंमतीचे साऊंड चोरीला गेले. विशेष असे की त्याठिकाणी डुप्लिकेट साऊंड सिस्टीम बसवल्याचा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप (Corporator Subhash Jagtap) यांनी केला. यामुळे जागे झालेल्या प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पुणे महापालिकेच्या सभागृहात (Pune Corporation) दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम (Sound System) बसवण्यात आली होती. कोरोना काळात (Coronavirus) दीड वर्षांपासून कोरोनामुळे नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील बॉश कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड चोरीला गेले आहेत. एवढेच नव्हे तर त्याठिकाणी डुप्लिकेट साऊंड बसवण्यात (duplicate sound system) आले आहेत. प्रशासनाने याप्रकरणी काय कारवाई केली. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने (Pune Corporation) गुन्हा दाखल (Pune Crime) केला नाही असा गौप्यस्फोट नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला. नगरसेवक अविनाश बागवे (Corporator Avinash Bagwe) यांनी प्रकाराची प्रशासनाला माहिती आहे? असा सवाल करत तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली.

यावर उपायुक्त संतोष वारुळे (Deputy Commissioner Santosh Warule) यांनी यासंदर्भात विद्युत विभागाचे पत्र मिळाले आहे. याप्रकरणी तातडीने गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान, कोरोना काळात गणेश कला क्रिडा संकुलातील (ganesh kala krida manch) 200 खुर्च्या तुटल्या आहेत अशी माहिती नगरसेवक अजय खेडेकर (Corporator Ajay Khedekar) यांनी दिली.
तर नगरसेवक प्रशांत जगताप (Corporator Prashant Jagtap) यांनी वानवडी (Wanwadi) येथील महात्मा फुले सभागृहातील (mahatma phule sabhagruha wanowrie pune)
व्हीआयपी रूमची तोडफोड झाल्याचे तसेच हा कक्ष दारुड्यांसाठी अड्डा झाला होता.
त्याठिकाणी 500 हुन अधिक रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. सुरक्षा व्यवस्था काय करत होती,
असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

विद्युत विभागाच्या ‘त्या’ अधिकाऱ्याचा पदभार काढून घेणार
कोरोना काळात स्मशान भूमीतील कामाची सुमारे एक कोटी रुपयांची बोगस बिले काढल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडील पदभार काढून घेण्यात येणार असून प्रशासकीय चौकशी करण्यासाठी आजच समिती स्थापन करण्यात येईल.

– डॉ. कुणाल खेमणार (pmc additional commissioner dr kunal khemnar)

 

Web Title :- Pune Corporation | 2 crore sound stolen from bibvewadi Lokshahir Annabhau Sathe Natyagruha ! corporator Subhash Jagtap said about duplicate sound system Pune Corporation pune crime Corporator Avinash Bagwe Corporator Ajay Khedekar Corporator Prashant Jagtap

 

हे देखील वाचा :

Digital Media | आयटी पॅनलची Fake News वर कायदा करण्याची शिफारस, हिवाळी अधिवेशनात होऊ शकते चर्चा

Amazon | धक्कादायक गौप्यस्फोट ! पुलवामा हल्ल्यासाठी वापरलेल्या रसायनांची Amazon वरुन खरेदी, CAIT चा गंभीर आरोप

Pathankot | पठाणकोट : सैन्याच्या छावणीजवळ ग्रेनेड हल्ला; पंजाबासह सर्वत्र हायअलर्ट जारी

 

Related Posts