IMPIMP

Pune Corporation | कात्रज परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा; नगरसेवक प्रकाश कदम यांची सर्वसाधारण सभेत मागणी

by nagesh
 Pune PMC News | Only 1 thousand 734 acacia, subabhali trees will be removed in the river bank improvement plan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Corporation | कात्रज येथे तीन टाक्या बांधूनही या परिसरात पाणी पुरवठा (katraj Water Supply) होत नाही. या टाक्यांना जेमतेम 25 टक्केच पाणी पुरवठा होतो. या परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवक प्रकाश कदम (corporator prakash kadam) यांनी आज महापालिकेच्या (Pune Corporation) सर्वसाधारण सभेत (PMC General Body Meeting) उपस्थित केला.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

कात्रज (Katraj) व परिसरातील नव्याने समाविष्ट केलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे (Construction) होत आहेत.
या भागात 20 ते 22 मजली इमारती होत आहेत. PMRDA ने याला परवानगी दिली आहे.
बांधकाम शुल्क पीएमआरडीए नेच घेतले आहेत.
आता पाणी पुरवठा असो कचरा व्यवस्थापन, रस्ते व ड्रेनेज ची कामे महापालिकेला (Pune Corporation) करावी लागणार आहेत.
पालिका म्हणते निधी नाही.

 

सद्यस्थितीत पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. सोसायट्यांना विकतचे टँकर घेऊन पाणी पुरवठा करावा लागत आहे.
अशा स्थितीत पालिकेने पीएमआरडीए कडून निधी घ्यावा व या भागातील पाणी पुरवठा व अन्य विकासकामे करावीत.
अशी मागणी प्रकाश कदम (NCP corporator prakash kadam) यांनी यावेळी केली.

 

Web Title : Pune Corporation | Water supply in Katraj area should be improved; Demand of corporator Prakash Kadam in general meeting

 

हे देखील वाचा :

Amravati Violence | वादग्रस्त वक्तव्य करुन काड्या करु नये, संजय राऊतांनी साधला फडणवीसांवर ‘निशाणा’

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान प्रकरणात एका तपास यंत्रणेचे थोबाड फुटले; शिवसेनेची भाजपवर बोचरी टीका

High Court | प्रेमाचा अर्थ महिला शरीरसंबंधासाठी तयार असा आहे का? हायकोर्टाने सुनावला निर्णय

 

Related Posts