IMPIMP

Pune Crime | एजन्सीचे लायसन्स रिन्यू करण्याच्या बहाण्याने दीड लाखाची फसवणूक; विश्रांतवाडीमधील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Bharti Vidyapeeth Police Station - Fraud of crores with the lure of excess return on investment without an investment policy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | लायसन्स परवाना रिन्यू करून देण्याच्या बहाण्याने दीड लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरात घडला आहे. हा प्रकार (Pune Crime) विश्रांतवाडी येथील शारदा हॉटेलमध्ये 11 जुलै 2022 रोजी घडला.

 

याबाबत सचिन विजय सोनवणे (वय 35, रा. अ‍ॅव्हॅन्यू सोसायटी, दत्तनगर, दिघी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.1) फिर्याद दिली. पोलिसांनी राज गायकवाड (वय 35, रा. कलवड, लोहगाव, पुणे) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मॅजिस्ट्री सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस नावाची एजन्सी आहे.
आरोपी राज गायकवाड याने फिर्यादी यांच्या एजन्सीचे पसारा लायसन्स रिन्यू करून देतो असे सांगितले.
याबदल्यात त्याने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 1 लाख 38 हजार रुपये घेतले.
पैसे घेतल्यानंतर आरोपीने लायसन्स रिन्यू करून न देता फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता.
या अर्जाची चौकशी करून पोलिसांनी शुक्रवारी राज गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | 1.5 lakh fraud on the pretext of renewing the license of the agency; The incident at the resort

 

हे देखील वाचा :

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Pune Crime | बिल्डरकडे खंडणी मागणाऱ्या सराईतास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

 

Related Posts