IMPIMP

Pune Crime Accident News | पुणे क्राईम अ‍ॅक्सीडेंट न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन : कात्रज – कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु

by nagesh
Pune Crime Accident News | Kondhwa Police Station: Husband and wife died on the spot in a horrific accident on Katraj-Kondhwa road.

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime Accident News | दुचाकीवरुन बाणेरवरुन कोथळे पुरंदरकडे (Purandar) जाणार्‍या दुचाकीला वाहनांची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघा पती-पत्नीचा मृत्यु झाला. (Pune Crime Accident News)

ज्ञानेश्वर वाल्मिक लवांडे Dnyaneshwar Valmik Lawande (वय ५०) त्यांची पत्नी उषा ज्ञानेश्वर लवांडे Usha Dnyaneshwar Lawande (वय ४५, रा. कपिल मल्हार, बाणेर गाव) असे मृत्यु पावलेल्या पतीपत्नीचे नाव आहे. हा अपघात कात्रज कोंढवा रोडवरील (Katraj Kondhwa Road) आर एम डी शाळेसमोर (RMD School Pune) शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता घडला.

याबाबत कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) दिलेल्या माहितीनुसार,
ज्ञानेश्वर लवांडे हे दुचाकीवरुन दहाव्याच्या कार्यक्रमासाठी पत्नीसह कात्रज कोंढवा रोडवरुन जात होते.
इस्कॉन मंदिराजवळील (Iskcon Temple Pune) आर एम डी शाळेसमोर एका भरधाव चारचाकीने त्यांना
जोरात धडक दिली. त्यात दोघांचा जागीच मृत्यु झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला आहे.
अपघाताचे वृत्त समजताच कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहचले असून पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे
(PSI Vaibhav Sonawane) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime Accident News | Kondhwa Police Station: Husband and wife died on the spot in a horrific accident on Katraj-Kondhwa road.

हे देखील वाचा

Pune Crime News | ‘माणिकचंद ऑक्सिरिच’ बनावट लेबल लावणार्‍या ‘ऑक्सिटॉप’ कंपनीच्या मालकावर FIR

Ajit Pawar | कोर्टाच्या निकालावर अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया; म्हणाले – ‘मी दिल्लीला…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन – सोसायटीच्या वॉचमन्सला हत्याराचा धाक दाखवून चंदनाच्या झाडांची चोरी करणार्‍या टोळीला अटक

Maharashtra Political Crisis | भरत गोगावलेंची प्रतोतपदी पुन्हा नियुक्ती होणार?, शिंदे गटाचे खासदार म्हणाले…

NCP Chief Sharad Pawar | काही निर्णय अजून व्हायचे आहेत, न्यायालयाच्या निकालानंतर शरद पवार यांचे सूचक विधान

Dr. Baba Adhav – Actor Kiran Mane | डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते अभिनेते किरण माने यांना सम्यक पुरस्कार प्रदान

Related Posts