IMPIMP

Pune Crime | मारहाण प्रकरणात न्यायालयाचे महिला सरपंचाविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश

by nagesh
 Pune Crime | Bail granted to accused in Gram Panchayat fraud case by forging letterpad, stamp and Sarpanch signature

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन Pune Crime | लोणीकाळभोर येथील कदम-वाकवस्ती ग्रामपंचायतीच्या (Kadam-Wakwasti Gram
Panchayat) महिला सरपंच गौरी गायकवाड (Sarpanch Gauri Gaikwad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा गुन्हा
दाखल केला आहे. मात्र, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. महिला सरपंच गौरी गायकवाड आणि त्यांच्या साथिदारांनी राष्ट्रवादीच्या
कार्यकर्त्याला शिवीगाळ करुन मारहाण (Beating) करत धमकी (Threat) दिल्याचे समोर (Pune Crime) आले आहे. याप्रकरणी महिला सरपंच गौरी
गायकवाड यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला (Court Case) चालवण्याचे आदेश न्यायाधीश सुधीर बर्डे (Judge Sudhir Barde) यांनी दिल्याची माहिती अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांनी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सुजित काळभोर (Sujit Kalbhor) याने मारहाण केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. मात्र गौरी गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुजित काळभोर याला मारहाण करत धमकी दिली होती. याबाबत सुजित यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही.

 

सुजित काळभोर यांनी अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायाधीश सुधीर बर्डे यांनी सुजित काळभोर इतर दोन प्रत्यक्ष साक्षीदार यांची शपथेवर तपासणी करून न्यायिक दखल घेऊन खटला चालवण्याचे आदेश आज (गुरुवारी) दिली. सरपंच महिला ही लोकप्रतिनिधी असताना देखील तिने केलेले कृत्ये हे प्रथमदर्शनी गुन्हा (Pune Crime) असल्याने आरोपी महिला सरपंच गौरी गायकवाड, सचिन काळभोर (Sachin Kalbhor), महेश काळभोर (Mahesh Kalbhor), अमोल काळभोर (Amol Kalbhor), अविनाश पप्पू बडदे (Avinash Pappu Badde), चित्तरंजन गायकवाड (Chittaranjan Gaikwad) या सर्व आरोपी विरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्डे यांनी खटला चालू करण्याचे आदेश दिले आहेत.

 

फिर्यादी सुजित काळभोर यांचे वतीने अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी खटला दाखल केला होता
त्यांना अ‍ॅड. निलेश वाघमोडे (Adv. Nilesh Waghmode), अ‍ॅड. आशुतोष शेळके (Adv. Ashutosh Shelke),
अ‍ॅड. अक्षय खडसरे (Adv. Akshay Khadsare) यांनी सहाय्य केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Court orders trial against female sarpanch in assault case

 

हे देखील वाचा :

Maharashtra IAS Officer Transfer | सनदी अधिकारी अशिष कुमार सिंह, पराग जैन नैनुतिया, डी. टी. वाघमारे आणि आभा शुक्ला यांच्या बदल्या

Chitra Wagh | भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची निवड, मात्र चर्चा सुरु झाली पंकजा मुंडेंच्या हुकलेल्या संधीची

Promotion Of Deputy Collector To Additional Collector In Maharashtra | राज्यातील 18 उप जिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारीपदी बढती, पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने नियुक्त्या

 

Related Posts