IMPIMP

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

by nagesh
Pune Crime News | Kondhwa: Arrested three people who beat the investigating beat marshal police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | नविन मिटर घेऊन देतो असे सांगून त्याबदल्यात पैसे घेतले. मात्र पैसे घेऊन लाईट मिटर (Light meter) न देता फसवणूक (Fraud) करणाऱ्या आरोपीच्या गुन्हे शाखा युनिट एकने (Crime Branch Unit-1) काही तासातच मुसक्या आवळल्या. ही कारवाई शुक्रवारी (दि.11) सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth) हत्ती गणपती (Pune Crime) जवळ केली.

 

नितीन रमेश नाईक Nitin Ramesh Naik (वय-49 रा. महात्मा फुले पेठ, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी नितीन नाईक हा हत्ती गणपती येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosle),
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर (API Ashish Kavathekar), पोलीस अंमलदार अजय थोरात,
अमोल पवार, तुषार माळवदकर यांनी केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Fraud on the pretext of taking a new meter, the accused in the crime branch within a few hours

 

हे देखील वाचा :

Uday Samant | कार्यक्षम सरकार आल्यानंतर कशाप्रकारे कार्यवाही होते, हे आमच्या सरकारने दाखवून दिले – उदय सामंत

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे?, जयंत पाटलांचा सवाल

Jitendra Awhad | “जामीन पण करणार नाही…”; जितेंद्र आव्हाड कडाडले

Uday Samant | जितेंद्र आव्हाडांवर जी कारवाई झाली आहे, ती कायद्यानुसार झालेली आहे – उदय सामंत

 

Related Posts