IMPIMP

Pune Crime | पुण्यात चोरट्यांनी मारला लेफ्टनंट कर्नलच्या घरातील दारुच्या बाटल्यांवर डल्ला

by nagesh
Pune Crime | In Pune, thieves take away liquor bottles in the house of a lieutenant colonel

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  मिलटरी कॅन्टिनमध्ये (military canteen) असलेल्या अस्सल आणि स्वस्त दारुचा स्टॉक (liquor stock) मिळावा असा अनेकांचा प्रयत्नही असतो. बाहेर दारु कितीही मिळत असली तरी मिलटरी कॅन्टिनमधील दारुविषयी अट्टल (Pune Crime) शौकिनांना कायमच आकर्षण राहिले आहे. लष्करी अधिकार्‍यांच्या घरात काही नसले तरी दारुचा खास स्टॉक असतो, असे समजले जाते. खडकीतील एका घरफोडीच्या गुन्ह्यात (Pune Crime) हा समज खरा ठरला आहे.

 

चोरट्यांनी एका लेफ्टनंट कर्नल याच्या घरातून तब्बल दारुच्या १५ बाटल्या घरफोडी करुन लंपास केल्या आहेत.
याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या लेफ्टनंट कर्नल (lieutenant colonel) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (khadki police station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लेफ्टनंट कर्नल खडकीतील डंकन रोडवर राहतात. ३ ते ९ नोव्हेबर दरम्यांन त्यांचा फ्लॅट बंद होता.
चोरट्यांनी फ्लॅटचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
हॉलमधील व बेडरुममधील कपाटातील चांदीची भांडी व १५ दारुच्या बाटल्या असा ५६ हजार रुपयांचा माल चोरुन नेला.
सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime | In Pune, thieves take away liquor bottles in the house of a lieutenant colonel

 

हे देखील वाचा :

ST Workers Strike | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन

Cryptocurrency | क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या ‘ही’ अ‍ॅडव्हायजरी, ‘या’ गुप्तचर संस्थेने जारी केला फ्रॉडचा इशारा

Maharashtra Corona Vaccination | महाराष्ट्राने केला व्हॅक्सीनेशनचे 10 कोटी डोस देण्याचा विक्रम; राजेश टोपे आरोग्य कर्मचार्‍यांना म्हणाले – ‘शाब्बास’ !
Maharashtra Corona Vaccination | महाराष्ट्राने केला व्हॅक्सीनेशनचे 10 कोटी डोस देण्याचा विक्रम; राजेश टोपे आरोग्य कर्मचार्‍यांना म्हणाले – ‘शाब्बास’ !

Nawab Malik | नवाब मलिकांचे अमृता फडणवीसांना उत्तर; म्हणाले – ‘वरळी इथं 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे?’

 

Related Posts