IMPIMP

Pune Crime News | हनी ट्रॅप करुन मॉडेल कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

by nagesh
Pune Crime News | A senior citizen of Model Colony was robbed by honey trap

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | व्हॉटसअ‍ॅपद्वारे चॅटिंग (WhatsApp Chatting) करुन लैगिक भावना उत्तेजित करुन नग्न
होण्यास भाग पाडून तो व्हिडिओ व्हायरल (Video Viral) करण्याची धमकी देऊन एका ज्येष्ठ नागरिकाला ४ लाख ६६ हजार रुपयांना लुबाडल्याचे
समोर आले आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी मॉडेल कॉलनीमधील एका ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३८/२३) दिली आहे. हा प्रकार २१ ते २५ मार्च दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांना व्हॉटसअ‍ॅपवर कॉल आला.
त्यांच्याशी एका तरुणीने चॅटिंग व व्हिडिओ कॉल करुन त्यांच्या लैगिक भावना उत्तेजित करणारा व्हिडिओ दाखविला.
त्यांना नग्न होण्यास भाग पाडले. फिर्यादी यांचा हा व्हिडिओ कॉल स्क्रीन रेकॉर्डिंग (Screen Recording) केला.
त्यानंतर त्यांना हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्या पैसे मागण्यास सुरुवात करण्यात आली.
त्यांनी पैसे दिल्यानंतर दुसर्‍यांनी पोलीस असल्याची बतावणी करुन हा व्हिडिओ युट्युबवरुन डिलिट करण्याचे
चार्जेस म्हणून त्यांच्याकडून ४ लाख ६६ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक (Cheating Case) केली.
पोलीस निरीक्षक चिंतामण (PI Chintaman) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | A senior citizen of Model Colony was robbed by honey trap

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | मर्डरला मर्डरनेच देणार रिप्लाय; भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला, हडपसरमधील प्रकार

Osmanabad ACB Trap | 5 लाखाच्या लाच प्रकरणी उस्मानाबादच्या सहाय्यक रचनाकार मयुरेश केंद्रेला (मुळ रा. लातूर) अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, दीड लाख घेताना रंगेहाथ पकडलं

Pune Crime News | बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला 17 लाखांना लुबाडणार्‍या वकिलाला अटक; हनी ट्रॅप करणार्‍या तरुणीवर FIR

Nagpur ACB Trap | मंत्रालयात ‘दलाली’? 25 लाखाच्या लाच प्रकरणी शेखर भोयर व दिलीप खोडे अ‍ॅन्टी करप्शनकडून ‘गोत्यात’; विधान परिषदेत प्रश्न विचारण्यासाठी…

 

Related Posts