IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – मनसे शहराध्यक्षाच्या 16 वर्षीय मुलाला शिवीगाळ, बघुन घेण्याची धमकी

by nagesh
 Pune Crime News | Kondhwa Police Station - 16-year-old son of MNS city president Sainath Babar threatened

पुणे  : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे Maharashtra Navnirman Sena (MNS) पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्या मुलाला शिवीगाळ करून बघुन घेण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये (Kondhwa Police Station) अदखलपात्र गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

 

साईनाथ बाबर हे कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील (NIBM Road Kondhwa) एलिगंजा फेज या इमारतीमध्ये रहावयास आहे. त्यांच्याच सोसायटीमध्ये राहणार्‍या एका महिलेने त्यांच्या 16 वर्षीय मुलाला शिवीगाळ करून बघुन घेण्याची धमकी दिली आहे. याबाबत साईनाथ बाबर यांच्या पत्नी आरती साईनाथ बाबर (Aarti Sainath Babar) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून कोंढवा पोलिसांनी एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बाबर यांचा 16 वर्षाचा मुलगा आणि इतर जण हे सोसायटीमध्ये सोमवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास खेळत होते. त्यावेळी महिलेने बाबर यांच्या मुलाजवळ जावुन शिवीगाळ केली तसेच येथे खेळला तर बघुन घेते अशी धमकी दिली. गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

 

 

Web Title :-   Pune Crime News | Kondhwa Police Station – 16-year-old son of MNS city president Sainath Babar threatened

 

हे देखील वाचा :

Udayanraje Bhosale – Chowk Marathi Movie | महाराजांच्या हस्ते ‘चौक’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च ! श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली ‘चौक’च्या कलाकारांच्या पाठीवर शाबासकीची थाप!

Pune Cyber Crime News | टेलिग्राम ग्रुपवर ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने 16 लाखांची फसवणूक

Awami Mahaz Pune | आझम कॅम्पस : ‘अवामी महाज’ च्या ईद मिलन मध्ये रंगली संगीत संध्या !

 

Related Posts