IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – रात्री क्रिकेट खेळणार्‍या मुलांना टोळक्याने केली मारहाण; मोटारसायकल, कारची केली तोडफोड

by nagesh
Pune Crime News | Market Yard Police Station - NIGHT Boys playing cricket beaten up by gang; Motorcycles, cars vandalized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | बिबवेवाडीत (Bibvewadi) रात्री क्रिकेट खेळणार्‍या मुलांना टोळक्याने शिवीगाळ करीत धमकावून बेदम मारहाण (Beating) केली. तसेच त्यांच्या पार्क केल्याचा ५ मोटारसायकल व कारवर दगड, कोयता, कुंडीने मारुन तोडफोड केली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत अंकीत भैरुप्रसाद सैन (वय २४, रा. बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये (Market Yard Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १३१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळु बाबु पवार Balu Babu Pawar (वय १९, रा. बिबवेवाडी) व त्याच्या ५ साथीदारांवर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार बिबवेवाडीतील संत निरंकारी सतसंग भवनच्या समोर बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे इतर मुलांबरोबर क्रिकेट (Cricket) खेळत होते.
यावेळी बाळु पवार व त्याचे साथीदार तेथे आले.
त्यांनी फिर्यादी व त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार्‍या मुलांना क्रिकेट बंद करा, असे धमकावून शिवीगाळ केली.
मैदानामध्ये दगड फेकले.

त्यामुळे मुले भितीने पळून जात असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन हाताने तसेच बॅटने मारहाण करुन दुखापत केली.
बाळु पवार याने त्याच्या हातातील कोयता फिर्यादीवर उगारुन या ठिकाणी खेळायला आले तर तंगडे तोडीन, अशी धमकी दिली.
तसेच खेळायला आलेल्या मुलांनी पार्क केलेल्या पाच मोटारसायकलीवर दगड, कोयता व कुंडीने मारुन त्यांची तोडफोड केली.
मैदानाचे समोर पार्क केलेली स्कोडा गाडीने बाळु पवार याने हातातील कोयता मारुन तिच्या काचा फोडून नुकसान केले.
सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (API Kamble) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :  Pune Crime News | Market Yard Police Station – NIGHT Boys playing cricket beaten up by gang; Motorcycles, cars vandalized

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | Food Delivery App चा अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी वापर; 5 जणांना अटक, 53 लाखांचे ‘एलएसडी स्टॅम्प’ (Drugs) जप्त

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : पोलिस कर्मचार्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

Slum Rehabilitation Tender | मुंबईतील धारावी प्रमाणे पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसनसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार

Punit Balan Group | प्रो पंजा लीग मध्ये पुनीत बालन ग्रुपच्या मुंबई मसल संघाची एन्ट्री; पुनीत बालन यांनी घेतली संघाची मालकी

Aswani Cricket Cup (ACC) 2023 Tournament | ‘रॉयल चॅलेंजर्स’ने पटकविले आसवानी क्रिकेट कपचे विजेतेपद

 

Related Posts