IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – तरुणीशी शारीरीक संबंध ठेवून गावाकडील मुलीसोबत फोडली सुपारी

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Police Station - Broke a betel nut with a girl from the village by having physical relationship with the young woman.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरीक संबंध
(Physical Relationship) प्रस्थापित केले. त्यानंतर गावाकडील मुलीसोबत सुपारी फोडून लग्नाची तारीख ठरविलेल्या तरुणावर चंदननगर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी नवी मुंबईतील एका २६ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७०/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सतिश ऊर्फ छत्रपती उद्धवराव शिंदे Satish alias Chhatrapati Uddhavarao Shinde (रा. मसला, जि. परभणी – Parbhani) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. सतिश याने लग्नाचे आमिष दाखवून खराडी बायपास येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्याबरोबर शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारले असता शिवीगाळ करुन तिला मारहाण (Beating) केली. मुळ गावाकडील मुलीसोबत सुपारी फोडून २२ मे २०२३ रोजीची लग्नाची तारीख निश्चित केली. हे फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे (API Ghorpade) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Police Station – Broke a betel nut with a girl from the village by having physical relationship with the young woman.

 

हे देखील वाचा :

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांकडून तृष्णा शांतीसाठी जिल्हयात 30 ठिकाणी पाणीपोईची सोय ! पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमान नगर पोलिस स्टेशन – मुली बरोबर बोलू नको सांगितल्याने दुचाक्या दिल्या पेटवून

Shambhuraj Desai | संजय राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शंभूराज देसाईंचं प्रत्त्युत्तर, म्हणाले-‘स्वत:चं ठेवायचं झाकून आणि…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोथरुड पोलिस स्टेशन – ज्येष्ठ कचरावेचक महिलेच्या अंगावर कुत्रा सोडून केली मारहाण; पैसे न देता कचरा उचलण्याची केली सक्ती

 

Related Posts