IMPIMP

Pune Crime News | पत्नीला नग्न अवस्थेत नाचायला लावून केले शुटिंग; पुण्यातील धक्कादायक प्रकार

by sachinsitapure
 Pune Crime News | Shooting made the wife dance naked; Shocking types in Pune Pune Police Samarth Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | ब्ल्यु फिल्म (Blue Film) दाखवून त्याप्रमाणे अनैसर्गिक संभोग (Unnatural Intercourse) केल्यावर पत्नीला विवस्त्र अवस्थेमध्ये नाचायला लावून त्याचे पतीने शुटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Pune Police) पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८५/२३) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. फिर्यादीचा पती त्यांना अश्लिल चित्रफित (Pornography) दाखवून त्याप्रमाणे अनैसर्गिक संभोग करत असे. त्यानंतर त्यांना विवस्त्र अवस्थेत नाचायला लावत. त्याचे चित्रीकरण करत. त्याला फिर्यादी यांनी विरोध केल्यावर ते शुटिंग व्हायरल करण्याची धमकी देत असे. या घटनेनंतर त्या माहेरी निघून आल्या. तेव्हा घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने फिर्यादीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime News)

फिर्यादीची बहिण काम करत असलेल्या ठिकाणी ती सेक्स रॅकेट चालवित आहे, अशा आशयाचे पत्र पाठवून तिची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे (API Waghmare) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime News | Shooting made the wife dance naked; Shocking types in Pune
Pune Police Samarth Police Station

Related Posts