IMPIMP

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना ‘कोराना’ची बाधा

by bali123
pune divisional commissioner saurabh rao becomes corona positive

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – काही दिवसापूर्वीच लसीचा पहिला डोस घेतलेल्या पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव saurabh rao यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मंगळवारी (दि. 16) दुपारी राव यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच सौरभ राव saurabh rao हे कोरोनाच्या संपूर्ण प्रक्रियेत कायम अग्रभागी राहिले होते. सौरभ राव हे विभागीय आयुक्त झाल्यानंतर लॉकडाऊन आणि आरोग्य विभागाचे अनेक महत्वाचे निर्णय आणि नियोजन त्यांच्या स्तरावर होत होते. त्याच अनुषंगाने शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती. तसेच त्याबरोबरच कालपर्यंत काही बैठका घेतल्या होत्या. आज दुपारी त्यांचा कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान आता त्यांच्या संपर्कात आलेल्या सरकारी अधिकारी, पोलिस अधिका-यांनाही क्वारंनटाईन व्हावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

‘कोरोनाचं महाराष्ट्रावर की सरकारचे कोरोनावर प्रेम?’, मनसेचा खोचक सवाल

Mumbai : पोलीस आयुक्त पदासाठी ‘ही’ नावे चर्चेत, CP परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार?

 

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा

 

ED ची मोठी कारवाई ! सुशिलकुमार शिंदेची मुलगी, जावयाची कोट्यावधीची मालमत्ता जप्त

 

Zomato डिलिव्हरी बॉयच्या तक्रारीनंतर ‘त्या’ तरुणीविरोधातच FIR

भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन स्वत:च्याच जिल्ह्यात संकटात

सोलापूर : स्थायी समितीच निलंबित, महापालिका वर्तुळात खळबळ

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, पुण्यातही धारा बरसणार

मनसुख हिरेन प्रकरण : CDR वरून काँग्रेसने फडणवीसांना घेरले, म्हणाले…

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक ! भाजपच्या गडाला मोठं भगदाड, आणखी 5 जण शिवबंधनात

Related Posts