IMPIMP

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार; हडपसर पोलिसांकडून नराधमाला अटक

by nagesh
rape case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Minor Girl Rape Case | नात्यातील एका ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी घेऊन जाऊन
तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या प्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) आप्पासाहेब मोहन गाडे Appasaheb Mohan Gade (वय २२, रा. पांढरे मळा, हडपसर) याला अटक केली आहे. याबाबत माळवाडी (Malwadi) येथील एका २७ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६२२/२२) दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा नातेवाईक आहे. गाडे हा ३० मे रोजी फिर्यादीच्या घरी आला. त्यांच्या ९ वर्षाच्या मुलीला आपल्या घरी घेऊन गेला (Pune Crime). तिला जीवे मारण्याची धमकी (Crime Against Woman) देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले. ही बाब तिच्या आईला समजल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Abduction and sexual abuse of a minor girl; Hadapsar police arrested Appasaheb Mohan Gade

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | औरंगाबादमधील संतापजनक घटना ! कर्ज न फेडल्याने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर

Girish Mahajan On Shivsena | गिरीश महाजनांचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले – ‘काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही बिकट अवस्था शिवसेनेची होईल’

FIR On Mohit Kamboj | भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध FIR, कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

 

Related Posts