IMPIMP

Pune NCP | पुणे कॅन्टोन्मेंट युवती अध्यक्षपदी डॉ. निकिता मयूर गायकवाड यांची निवड

by nagesh
Pune NCP | Pune Cantonment Women's President Dr. Selection of Nikita Mayur Gaikwad

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर (Pune NCP) मासिक कार्यकारणी बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन मालधक्का चौक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांनी पुणे कॅन्टोन्मेंट युवती अध्यक्षपदी (Pune Cantonment Women’s President) डॉ. निकिता मयूर गायकवाड (Dr. Nikita Mayur Gaikwad) यांची नियुक्ती केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शहराध्यक्ष (Pune NCP) प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्ती चे पत्र डॉ. निकिता गायकवाड यांना देण्यात आले. यावेळी प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे (State Spokesperson Ankush Kakade), डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.सुनील जगताप (State President of Doctor Cell Dr. Sunil Jagtap), स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी (Standing Committee President Sadanand Shetty), माजी नगरसेवीका सायली वांजळे (Saili Wanjale), माजी नगरसेवक प्रदिप गायकवाड (former corporator Pradip Gaikwad), महेद्र पठारे (Mahedra Pathare), महिला शहराध्यक्षा मृणाल वाणी, युवती शहराध्यक्ष सुषमा सातपुते (Sushma Satpute) यांच्यासह पुणे शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Pune NCP | Pune Cantonment Women’s President Dr. Selection of Nikita Mayur Gaikwad

 

हे देखील वाचा :

Double XL Trailer Release | बहुचर्चित डबल एक्सएल चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज

Gopichand Padalkar | आमदार गोपिचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची सांगितली दुरावस्था

Pune Gang Rape | गुंगीकारक स्प्रे मारुन महिलेवर सामुहिक बलात्कार; कोंढवा परिसरातील खळबळजनक घटना

Pune Crime | जामीनाची व्यवस्था न केल्याने गुंडाची तरुणाला रॉडने मारहाण

 

Related Posts