IMPIMP

Pune News | घोले रोड शासकीय तांत्रिक विद्यालयात 11 वी च्या द्विलक्षी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरु

by nagesh
Pune News | Admission process of 11th double course started at Ghole Road Government Technical School

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune News | शासकीय तांत्रिक विद्यालय घोलेरोड पुणे येथे इयत्ता 11 वी च्या द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विषयांना प्रवेश देण्यास सुरु करण्यात आले असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी कळविले आहे. (Pune News)

 

याअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय अभ्यासक्रमाकरीता 50 जागा उपलब्ध असून संलग्न महाविद्यालय मॉडर्न हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज आहे. इलेक्ट्रीकल मेन्टेनन्स व्यवसाय अभ्यासक्रमाकरीता 100 जागा उपलब्ध असून संलग्न महाविद्यालय फर्ग्युसन कॉलेज आहे. मेकॅनिकल मेन्टेनन्स अभ्यासक्रमाकरीता 100 जागा उपलब्ध असून संलग्न महाविद्यालय आबासाहेब गरवारे ज्युनिअर कॉलेज आहे. स्कुटर अँड मोटार सायकल सर्व्हिंसिंग अभ्यासक्रमासाठी 50 जागा उपलब्ध असून नूतन मराठी विद्यालय (मुलींचे) पुणे व अभिषेक विद्यालय चिंचवड पुणे संलग्न महाविद्यालये आहेत. (Pune News)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी श्री. शेवाळे (मो. नं. 9822109175), टेकवडे एम. के. (मो. नं. 9822213150), श्री. लोहकरे (मो. नं. 9860423737), श्रीमती सांगरुळकर (मो. नं. 9922443626) यांच्याशी संपर्क साधावा, असेही कळवण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune News | Admission process of 11th double course started at Ghole Road Government Technical School

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde Group | गुलाबराव पाटलांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना संपवली, शिंदे गटातील आमदाराचा खळबळजनक आरोप; शिंदे गटात अंतर्गत धुसफुस ?

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुण्याच्या औंध जिल्हा रुग्णालयातील सिव्हील सर्जनसह प्रशासकीय अधिकारी, सहायक अधीक्षक लाच घेताना पुणे एसीबीच्या जाळ्यात

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार गणराज उर्फ अण्णा ठाकर एक वर्षासाठी स्थानबद्ध; MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 72 जणांवर कारवाई

Nawab Malik | मलिकांच्या जामीन अर्जावर 15 जुलैपर्यंत उत्तर देण्याचे ED ला निर्देश

Pune Municipal Corporation (PMC) | पुण्यातील धोकादायक 478 वाड्यांना महापालिकेकडून नोटीस

 

Related Posts