IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | पुण्यातील धोकादायक 478 वाड्यांना महापालिकेकडून नोटीस

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Municipal Corporation (PMC) | गेल्या दोन – तीन दिवसांपासून शहरात पावसाचा (Pune Rain) जोर वाढला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसात (Heavy Rain) धोकादायक इमारती किंवा वाडे (Dangerous Old House) पडून दुर्घटना घडू नये यासाठी महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) शहरातील सुमारे 478 वाड्यांना नोटीस (Notice) दिल्या आहेत. तत्पूर्वी म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वी शहरातील 38 हुन अधिक धोकादायक वाडे महापालिकेने पाडले असल्याची माहिती बांधकाम विकास विभाग (Construction Development Department) अधीक्षक अभियंता सुधीर कदम (Superintendent Engineer Sudhir Kadam) यांनी दिली.

 

गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे.
हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, पावसाळ्यामध्ये शहरातील जुन्या इमारतींचे भाग कोसळणे किंवा इमारत, वाडे कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेची (Pune Municipal Corporation (PMC) धोकादायक इमारती उतरवण्याची खास मोहीम राबविण्यात आली आहे.
पावसाळ्यात घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यावर्षी सुद्धा सर्वेक्षण (Survey) झाल्यावर या पावसाळ्यात शहरातील एकूण 478 वाड्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.
महापालिकेने शासनाच्या नियमानुसार सी 1, सी 2 आणि सी 3 अशा तीन भागात नोटीस बजावण्यात आली आहे.
सी 1 मध्ये अतिधोकादायक असलेले 28 वाडे, सी 2 मध्ये 316 पैकी 11 तर सी 3 मधील 134 वाड्यांपैकी 9 वाडे हे पाडण्यात आले आहे.
यावर्षी पालिकेने 38 अतिधोकादायक वाडे पाडले आहे.

 

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | as many as 478 old house in pune are dangerous pune municipal corporation give notice to owners

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

Pune Minor Girl Rape Case | पुण्यातील धक्कादायक घटना ! अल्पवयीन युवतीवर डॉक्टरने केला बलात्कार

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून लैगिंक अत्याचार; बँकेतून काढून घेतले 1 लाख रुपये, आधार कार्डचा वापर करुन काढले कर्ज

 

Related Posts