IMPIMP

Pune News | ‘इट इंडिया फाउंडेशन’तर्फे चादरींचे वाटप

by nagesh
Pune News | Distribution of sheets by eat India Foundation pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | स्वारगेट परिसरात (Swargate) फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना इट इंडिया फाउंडेशन (Eat India Foundation) पुणे (Pune News) यांच्यातर्फे चादरी वाटप करण्यात आल्या. हिवाळा सुरू होत असल्यामुळे फुटपाथवर (पादचारी) राहणाऱ्या नागरिकांना थंडीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबी लक्षात घेऊन आमच्या फाउंडेशनने गरिब नागरिकांना चादर वाटप करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती इट इंडिया फाउंडेशन चे संस्थापक विनोद राजपुरोहित (Vinod Rajpurohit) यांनी दिली. यावेळी अजय शाहिर (Ajay Shahir), केदार धर्मट्टी (Kedar Dharmatti), विकास उगले (vikas ugale) आदी उपस्थित होते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

यावेळी बोलताना विनोद राजपुरोहित म्हणाले, सर्वांसाठी शिक्षण, भुकमारी कमी करणे, कृषीमधील संशोधन व शेतकऱ्यांना मदत, गरिबांना मदत आदी विभागात आमची फाउंडेशन काम करत (Pune News) आहे. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात थंडी वाढेल, अशात पादचारी मार्गावर राहणाऱ्यांना नागरिकांकडे आवश्यक कपडे नसतात, याचा च विचार करून दिवाळीनिमित्त आमच्या फाउंडेशनतर्फे स्वारगेट परिसरात राहणाऱ्या नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी चादरी वाटप केले. आमच्या पुढील सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी अजय शाहीर (9922765778) यांना संपर्क (Pune News) साधावा.

 

Web Title: Pune News | Distribution of sheets by eat India Foundation pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये डाळींब पॅकिंगवरुन तरुणावर तलवारीने वार; जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या 5 जणांना अटक

Aryan Khan Drug Case | भाजपा नेत्याचा मोठा दावा ! प्रभाकर साईलनं समीर वानखेडेंवर पैसे घेतल्याचा खोटा आरोप केला? पहा ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडीओ

Monsoon in India | अखेर मान्सूनने देशातून घेतला निरोप, भारतीय हवामान विभागाची घोषणा

 

Related Posts