IMPIMP

Pune-Pandharpur Road Accident | पुरंदर तालुक्यात बस-दुचाकीची जोरदार धडक; भीषण अपघातात दोघे ठार

by nagesh
 Nanded Accident News | Fatal accidents involving cargo trucks and autos; 5 people died on the spot and 8 were injured

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune-Pandharpur Road Accident | पुणे-पंढरपूर मार्गावर एसटी बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात (Pune-Pandharpur Road Accident) दोन जण जागीच ठार (Died) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पुरंदर तालुक्यातील नीरा जवळील पिंपरे (खुर्द) येथे घडली. हा अपघात काल (गुरूवारी) रात्रीच्या सुमारास घडला आहे. विजय काळे (Vijay Kale) (रा. सुकलवाडी) व नाना भुजबळ (Nana Bhujbal) (रा. माळवाडी) असं अपघातात मृत्यू झालेल्यांचे नावे आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती अशी की, पिंपरी चिंचवड ते गाणगापूर ही रातराणी बस (क्रमांक MH-14 BT. 3466) गाणगापूरकडे निघाली होती. विजय काळे व नाना भुजबळ हे दोघेजण मोटासायकल (क्रमांक MH-12 H.H.3072) या मोटार सायकलवरून सुकलवाडी कडे निघाले होते. पिंपरे येथील जया हॉटेल समोर आले असता एसटी आणि मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक झाल्याने हा अपघात (Accident) घडला.

 

दरम्यान, या अपघातात काळे आणि भुजबळचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत माहिती समजताच पोलीस (Police) घटना स्थळी दाखल झाले असून दोघा मृतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Pune-Pandharpur Road Accident | two died in st bus and two wheeler accident at pimpre of purandar taluka on pune-pandharpur road

 

हे देखील वाचा :

Pune MHADA Lottery 2022 | पुण्यात म्हाडाकडून तब्बल 5 हजार घरांची सोडत; जाणून घ्या सोडत कधी निघणार अन् अर्ज प्रक्रिया

Pune PMC News | पुणे महापालिका प्रशासनाने आजपासून TDR ची प्रक्रिया आणखी सोपी केली; विलंब टाळण्यासाठी टप्पा क्र. 2 मध्ये आयुक्त व स्थायी समितीचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडे

Udayanraje Bhosale On Sanjay Raut | संजय राऊतांचं नाव घेताच उदयनराजे कडाडले; म्हणाले – ‘संजय राऊत कोण, मला माहित नाही’

 

Related Posts