IMPIMP

Pune Pimpri Crime | “D-Mart’चा लाखो रुपयांचा माल टेम्पोमधून चोरीला

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | डी मार्ट कंपनीसाठी (D-Mart Company) माल आणलेल्या टेम्पोचे सील तोडून अज्ञात चोरट्यांनी टेम्पो मधील लाखो रुपयांचे खाद्यपदार्थ (Food), सौंदर्यप्रसाधने (Cosmetics), घरगुती वापराच्या वस्तू (Household Items) चोरून नेल्या. ही घटना शनिवारी (दि.18) पाहटे कृष्णा नगर चिंचवड येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध आयपीसी 379 नुसार गुन्हा (FIR) दाखल (Pune Pimpri Crime) केला आहे.

 

याप्रकरणी विजय अरविंद पराडे Vijay Arvind Parade (वय-43 रा. साळुंके चाळ, रुपीनगर, तळवडे, मुळ रा. संगम, ता. माळशिरस) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) मंगळवारी (दि.19) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेम्पो चालक आहेत. त्यांनी त्यांच्या टेम्पोमध्ये मोशी येथील डी-मार्टासाठी माल आणला होता. टेम्पोला सिल असताना तो त्यांनी स्पाईन रोडवरील हॉस्पीटलच्या जवळ उभा केला होता. (Pune Pimpri Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास अज्ञातांनी फिर्यादी यांच्या टेम्पोला उलटा टेम्पो लावला.
टेम्पोचे सील तोडून टेम्पोमधील डी मार्टसाठी आणलेले तीन लाख 47 हजार 23 रुपयांचे खाद्यपदर्थ, सौंदर्यप्रसाधने,
घरगुती वापराच्या वस्तू चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक गंबरे (Police Naik Gambre) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | D-Mart’s goods worth lakhs of rupees stolen from Tempo

 

हे देखील वाचा :

OBC Political Reservation Maharashtra | ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, बांठिया अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Pune Crime | बोपोडीत तरुणाचा गळा दाबून खून

PM Kisan Samman Nidhi Yojana | जाणून घ्या केव्हा जमा होईल किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता, असे अपडेट करा KYC

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Related Posts