IMPIMP

Pune Pimpri Crime | उच्चशिक्षित तरुणाची आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

by nagesh
Pune Crime News | Hadapsar Police Station - Youth commits suicide due to harassment by wife and in-laws; Wife grabbed the house, place through fake documents

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime | नोकरी (Job) मिळणार नाही या भीतीने उच्चशिक्षित तरुणाने (Highly Educated Young Man) आठव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची (Committed Suicide) धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC) घडली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये (Suicide Note) मला नोकरी मिळणार नाही, मी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करु शकत नाही, मी माझे आयुष्य संपवत आहे, असे लिहिले आहे. ही घटना सुसगाव येथे आज (शुक्रवार) पहाटेच्या (Pune Pimpri Crime) सुमारास घडली आहे.

 

अक्षय अमोल माटेगावकर (Akshay Amol Mategaonkar) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. अक्षय हा कॉम्प्युटर सायन्सच्या (Computer Science) चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. अक्षयच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Pune Pimpri Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अक्षयने आज पहाटेच्या सुमारास आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.
अक्षय हा त्याच्या आई – वडील, बहिणीसह सुसगाव परिसरात राहात होता.
सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (Symbiosis Institute of Technology) तो शिकत होता.
नोकरीचा पर्याय नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.
नोकरीच्या भीतीसह आणखी काही कारण आहे का, तो तणावात होता का, या सगळ्या कारणांचा पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Pimpri Crime | educated man from pune committed suicide due to the fear of not getting a job

 

हे देखील वाचा :

Diabetes Study | महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये डायबिटीज जास्त का होतो? नव्या संशोधनात समोर आले कारण, जाणून घ्या याबाबत

Bala Nandgaonkar | राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं ?, मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिले संकेत

Diabetes Warning | टाईप 2 डायबिटीजमुळे वाढेल 57 आजारांचा धोका! ताबडतोब व्हा अलर्ट

 

Related Posts