IMPIMP

Pune PMC Water Supply News | गुरुवारपासून वडगाव बु. झोनमधील पाणीपुरवठा दिवस निहाय बंद राहणार

by nagesh
Pune PMC Water Supply News | Pune water Supply From Thursday Vadgaon Bu. Water supply in the zone will be closed day by day

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पुणे शहराला पाणी पुरवठा (Pune PMC Water Supply News) करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणीसाठा लक्षात घेता. प्रत्येक गुरुवारी पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 18 मे पासून करण्यात आली आहे. मात्र भौगोलिक रचना, पंपिंग व वितरण व्यवस्थेमधील तांत्रिक अडचणी येत आहेत. वडगाव बु झोन (Vadgaon Bu Zone) मधील वडगाव बु, धनकवडी (Dhankawadi), आंबेगाव पठार, बालाजीनगर (Balaji Nagar), कात्रज (Katraj), सुखसागर नगर (Sukhsagar Nagar), कोंडवा बु (Kondhwa Bu), अप्पर इंदिरानगर (Upper Indiranagar)परिसरात एकाच दिवशी पाणीपुरवठा बंद (Pune PMC Water Supply News) ठेऊन दुसऱ्या दिवशी होणारा पाणीपुरवठा सुरळीत करणे प्रशासनाला शक्य नाही.

वडगाव बु. झोनमधील पाणीपुरवठा (Pune PMC Water Supply News) सुरळीत करण्यासाठी या भागामध्ये विभागवार पद्धतीने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार गुरुवार (दि.25) पासून विभाग निहाय पाणीपुरवठा बंद (Division Wise Water Supply Shut Down) करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation (PMC) पाणी पुरवठा विभाग (Water Supply Department) प्रमुख अनिरुद्ध पावसकर (Aniruddha Pavaskar) यांनी दिली.

 

दिवस निहाय पाणीपुरवठा बंद असणारा भाग

सोमवार – सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, जाधव नगर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, आनंद विहार, हिंगणे परिसर, आनंदनगर परिसर, रामनगर, महावीरनगर, सिंहगड रस्ता परिसर, कांडगे पार्क, मोहिते टाऊनशिप परिसर, खोराडवस्ती परिसर, संपूर्ण वडगाव बु. परिसर, वडगाव बु., डि.एस.के. रोड, हायब्लीस सोसायटी परिसर, नांदेड फाटापर्यंत, राजयोग सोसायटी परिसर, आनंद मंगल कार्यालय परिसर, अभिरुची परिसर, समर्थ नगर, दांगटनगर, नारायणबाग परिसर, धायरी परिसर, सनसिटी रस्ता परिसर, विठ्ठलवाडी परिसर, अमृता नगर, सावरकर नगर, नॅशनल पार्क, माणिकबाग परिसर, हायवे बायपास परिसर, चरवड वस्ती, सिंहगड कॉलेज परिसर, आंबेगाव बु., शिवसृष्टी परिसर, विकासनगर, घुलेनगर, धबाडी सर्वे नं. 45,47,48, तुकाईनगर

मंगळवार – आगम मंदिर, संतोष नगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभुळवाडी रस्ता, दत्तनगर, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, साईनगर, आचल फार्म

बुधवार – बालाजीनगर, श्रीहरी सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, निवारा सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे नं.23, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पिटल परिसर, संपुर्ण आंबेगाव पठार परिसर, राजे चौक, महाराणा प्रताप चौक, सर्वे नं.17 ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रीमुर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील संपूर्ण परिसर

गुरुवार – सहकारनगर भाग-1, दाते बसस्टॉप परिसर, धनकवडी सर्वे नं. 7,8,2,3, धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, दौलतनगर, कलानगर, गुलाब नगर, चैतन्यनगर, सर्वे नं. 34,35,36,37, सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर

शुक्रवार – गुजरवाडी निंबाळकर वस्ती, भारतनगर, दत्तनगर, वरखडे नगर, जाधव नगर, शेलारमळा, संदरबन सोसायटी, महादेवनगर, माऊली नगर, शिवशंभो नगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, राजस सोसायटी, वाघजाईनगर, सुखसागर नगर भाग-1, आंबामाता मंदिर मागील परिसर, निरंजन सोसायटी, निलया सोसायटी, मॅजिक टॉवर, गंगा ओसियन, हिरामन बनकर शाळा परिसर, स्वामी समर्थनगर

शनिवार – साईनगर, गजानन नगर, राजीव गांधी नगर, काकडे वस्ती, लक्ष्मी नगर, अश्रफ नगर, ग्रीन पार्क,
सुखसागर नगर भाग-2, वाघजाईनगर, गोकुळनगर, शिवशंभोनगर, पवनपार्क सोसायटी, यशश्री सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, शिक्षक सोसायटी, कोंढवा बु. (गावठाण), वटेश्वर मंदिर परिसर, उन्नतीधाम सोसायटी, हागवणेनगर, पार्श्वनगर, सोमनाथ नगर, अजमेरा पार्क, पवननगर, अंबिकानगर, सरगम नगर, बिलाल मस्जिद परिसर, शिवराय नगर, महानंदा.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

रविवार – टिळेकर नगर, कामठेपाटील नगर, कोलते पाटील सोसायटी, आकृती सोसायटी, मिनु मेहतानगर, बधेनगर,
खडीमशीन चौक, पिसोळी रोड, ईस्कॉन मंदिर परिसर, प्रतिभा सोसायटी, उन्नती सोसायटी, कपिलनगर,
आंबेडकर नगर, कोंढवा बु. (अशंत: भाग), पारगेनगर, एच अँड एम सोसायटी, शोभा गार्नेट सोसायटी,
तालाब कंपनी परिसर, सर्वे नं. 15, सागर कामठी नगर, पुण्यधाम आश्रम नगर, टायनी इंडस्ट्रीयल परिसर, वाघ वस्ती,
श्रद्धा नगर, विष्णु ठोसरनगर, सोमाजी बसस्टॉप परिसर, संपुर्ण येवलेवाडी गाव, राजमाता कॉलनी परिसर.

Web Title : Pune PMC Water Supply News | Pune water Supply From Thursday Vadgaon Bu. Water supply in the zone will be closed day by day

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : स्वारगेट पोलिस स्टेशन – पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण करुन हात केला फ्रॅक्चर;
गुलटेकडीमधील घटनेत दोघांना अटक

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 2 लाखाच्या लाच प्रकरणी महानगरपालिकेतील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts