IMPIMP

Pune Police Inspector Transfers | पुण्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या तर बदली होवून आलेल्या 5 जणांच्या नियुक्त्या

by nagesh
Pune Police Inspector Transfers | Internal transfers of 4 police inspectors and appointments of 5 transferred persons in Pune

पुणे (नितीन पाटील) – Pune Police Inspector Transfers | पुणे शहर पोलिस दलात नियुक्ती असलेल्या 4 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत तर बदली होवुन पुण्यात आलेल्या 5 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्तीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आज (सोमवार) काढले आहेत. (Pune Police Inspector Transfers)

अंतर्गत बदल्या झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात पुर्वीचे ठिकाणी आणि सध्याची नेमणुक पुढील प्रमाणे. (Pune Police Inspector Transfers)

1. रऊफ अब्दुल रेहमान शेख PI Rauf Abdul Rehman Shaikh (पोनि, नियंत्रण कक्ष ते पोनि, वाहतूक शाखा बदली आदेशाधीन ते पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष)

2. मनिषा हेमंत पाटील PI Manisha Hemant Patil (पोलिस निरीक्षक (गुन्हे) चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन (Chaturshringi Police Station) ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंदननगर पोलिस स्टेशन – Chandan Nagar Police Station)

3. जगन्नाथ आनंदराव जानकर PI Jagannath Anandrao Jankar (पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंदननगर ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन)

4. शफिल सय्यद पठाण PI Shafil Syed Pathan (पोनि, गुन्हे, डेक्कन ते पोनि, गुन्हे हडपसर (Hadapsar Police Station) बदली आदेशाधीन ते पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा)

बदलीवरून पुणे आयुक्तालयात हजर झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात पुर्वीचे ठिकाणी आणि आता नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे

1. नरेंद्र शामराव मोरे PI Narendra Shyamrao More (मुंबई शहर Mumbai Police ते पोलिस निरीक्षक, प्रशासन, गुन्हे शाखा)

2. सुनिल अर्जुन गवळी PI Sunil Arjun Gavli (अ.ज.प्र.तस., पुणे ते पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा – EoW Pune)

3. भालचंद्र सुभाष ढवळे PI Bhalchandra Subhas Dhavale (पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी – Vishrantwadi Police Station)

4. गिरीषकुमार विश्वासराव दिघावकर PI Girishkumar Vishwasrao Dighavkar (गुन्हे अन्वेषण विभाग (CID) ते पोलिस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ पो.स्टे. – Bharti Vidyapeeth Police Station)

5. चंद्रकांत शंकरराव बेदरे PI Chandrakant Shankarao Bedre (सांगली (Sangli Police) ते पोलिस निरीक्षक, पीसीबी, गुन्हे शाखा – PCB, Pune Police Crime Branch)

Web Title : Pune Police Inspector Transfers | Internal transfers of 4 police inspectors and appointments
of 5 transferred persons in Pune

Related Posts