IMPIMP

Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी औंध क्षेत्रीय कार्यालयात बैठक; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा पुढाकार

by nagesh
Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | Meeting at Aundh Regional Office for Citizen Grievance Redressal; Initiative of MLA Siddharth Shirole

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सातत्याने बैठका घेण्याची मोहीम आमदार शिरोळे (Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole) यांनी हाती घेतली आहे. त्या मोहीमेत औंध क्षेत्रीय कार्यालयात काल (शुक्रवारी) बैठक घेऊन नागरिकांच्या समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

नागरि सुविधांबाबतच्या तक्रारी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे आणि तपशीलवार चर्चा करणे गरजेचे असते.
अशा चर्चांमधून नागरिकांकडूनही काही उपाययोजना सुचविल्या जातात, त्या आधारे तक्रार सोडवणे प्रशासनाला सोपे होते, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

औंध क्षेत्रीय कार्यालयात वार्ड ऑफिसर, क्षेत्रीय अधिकारी यांच्यासमवेत दिनांक ११ मे २०२३ रोजी बैठक झाली होती.
त्या बैठकीत मांडण्यात आलेल्या समस्यांचा सविस्तर आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला,
अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

या बैठकीस प्रकाश ढोरे, सुनीताताई वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सचिन वाडेकर,आनंद छाजेड, सचिन मानवतकर,
सुप्रीम चोंधे, अनिल भिसे, सौरभ कुंडलिक, मा. संकेत कांबळे, रोहित भिसे, सागर मदने,
सुनीताताई निजामपूरकर तसेच औंध क्षेत्रीय कार्यालयाचे वार्ड ऑफिसर खलाटे, तसेच नागरिक उपस्थित होते.

Web Title : Pune Shivaji Nagar MLA Siddharth Shirole | Meeting at Aundh Regional Office for Citizen Grievance Redressal; Initiative of MLA Siddharth Shirole

Related Posts