IMPIMP

Pune Traffic Police News | पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडून पैसे गोळा करणाऱ्या 2 पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई; जाणून घ्या प्रकरण (Video)

by nagesh
Pune Traffic Police News | Strict action against 2 policemen who collected money from Deputy Commissioner of Police Vijayakumar Magar; Know the case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Traffic Police News | स्वारगेट वाहतूक विभागातील (Swargate Traffic Division) गंगाधाम – आई माता मंदिर रस्त्यावर (Gangadham Aai Mata Mandir Road) वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे घेतल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील 2 पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित (Police Suspended) करण्यात आले आहे. ही कारवाई वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी केली आहे. (Pune Traffic Police News)

 

पोलिस हवालदार बाळू दादा येडे (Police Balu Dada Yede) आणि पोलिस अंमलदार गौरव रमेश उभे (Police Gaurav Ramesh Ubhe) अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 

 

बाळू येडे आणि गौरव उभे यांच्याविरुध्द एका ट्विटर अकाउंटवरून 17 मे रोजी गंगाधाम – आई माता मंदिर रस्त्यावर वाहतूक पोलिस वाहन चालकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडिओ पुणे शहर वाहतूक पोलिस यांच्या Twitter अकाउंटवर १७ मे रोजी सकाळी वाजता टॅग केले. हे व्हिडिओ वाहतूक शाखेच्या Whatsapp वर सकाळी आले.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

 

त्या व्हिडिओमध्ये वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता वाहनचालकांकडून पैसे घेत असल्याचे समोर आले आहे.
वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती अथवा कागदपत्रे परत देताना दिसून येत नाही.

 

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी 2 पोलिसांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.

 

Related Posts